CoronaVirus News in Marathi and Live Updates : केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अत्यावश्यक सेवेशिवाय इतर वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. गर्भनिरोधक साधनांचा मोठा तुटवडा देशात जाणवत आहे. ...
घरातील संयुक्त कुटुंबांची जागा फ्लॅट संस्कृतीमुळे विभक्त कुटुंब पध्दतीने घेतली. पती,पत्नी आणि मुले ऐवढ्या पुरतेच मर्यादित झाले. मात्र सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला येथील बनोठे कुटुंब अजुनही संयुक्त कुटुंबांचा वारसा जपत समाजासमोर आदर्श ठेवला आहे. ...
केरळमध्ये अशाच एका घरी थांबून त्रासलेल्या, कंटाळलेल्या आठ वर्षांच्या मुलासोबत खेळण्यास त्याच्या मोठ्या बहिणीने व इतर चार मुलींनी नकार दिला व त्याला धक्काबुक्कीही केली. ...
कोरोनाचे जगावर आलेले संकट अनपेक्षित आहे. मात्र या संकटाने दूर गेलेल्या लोकांना पुन्हा एकदा एकत्र आणून (जबरदस्तीने का होईना) नात्यांची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. लोक सोशल डिस्टन्सिंगला महत्त्व देताना दिसत असले तरी व्हर्च्युअल संवादाने कुटुंबा ...