लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार, मराठी बातम्या

Family, Latest Marathi News

‘अजितदादा’ यांच्या नावाच्या वापरावर निर्बंध; संस्था-ट्रस्ट नोंदणीसाठी कुटुंबीयांची परवानगी अनिवार्य - Marathi News | Restrictions on use of the name 'Ajitdada'; Family permission mandatory for registration of organization-trust | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘अजितदादा’ यांच्या नावाच्या वापरावर निर्बंध; संस्था-ट्रस्ट नोंदणीसाठी कुटुंबीयांची परवानगी अनिवार्य

नाव देण्यामागे अनेकदा चांगली भावना असली तरी काही ठिकाणी वैयक्तिक किंवा व्यावसायिक स्वार्थासाठी त्यांच्या नावाचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे ...

Pune: मेहुणी चहा करायला आत गेली अन् डाव साधला; अत्याचार करणाऱ्या चुलत दिराला १० वर्षे जेलची हवा - Marathi News | Sister-in-law went inside to make tea and hatched a plan; The cousin who tortured her should be jailed for 10 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेहुणी चहा करायला आत गेली अन् डाव साधला; अत्याचार करणाऱ्या चुलत दिराला १० वर्षे जेलची हवा

आरोपीच्या परिचयाचे लोक साक्ष फिरविण्यासाठी दबाव टाकत असल्याचे महिलेच्या पतीने न्यायालयात सांगितले ...

Pune: २ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई; सायलेन्सरवर चालवला बुलडोझर, २८ लाखांचा दंड ठोठावला - Marathi News | Action taken against 2,822 bullet riders who made deafening noise; Bulldozer driven on silencer, fined Rs 28 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई; सायलेन्सरवर चालवला बुलडोझर, २८ लाखांचा दंड

शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बुलेटला फटाक्यासारखा आवाज काढणारे सायलेन्सर बसवून कर्णकर्कश आवाज काढला जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या ...

नसबंदी करूनही संख्या नियंत्रणात येतच नाही; पुणे शहरातील भटक्या कुत्र्यांसाठी ३ ठिकाणी शेल्टर - Marathi News | Even after sterilization, the number is not under control; 3 shelters for stray dogs in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नसबंदी करूनही संख्या नियंत्रणात येतच नाही; पुणे शहरातील भटक्या कुत्र्यांसाठी ३ ठिकाणी शेल्टर

नसबंदी केल्यानंतर गळ्यात पट्टा बांधलेल्या कुत्र्यांनाही पिले होत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे नसबंदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे ...

३ महिन्यांचे मानधन नाही; आम्ही जगायचे तरी कसे? १३ हजार अंगणवाडी सेविका चिंतेत! - Marathi News | No salary for 3 months; how will we survive? 13,000 Anganwadi workers worried! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३ महिन्यांचे मानधन नाही; आम्ही जगायचे तरी कसे? १३ हजार अंगणवाडी सेविका चिंतेत!

मागील ३ महिन्यांपासून अंगणवाडीताईंना केंद्र सरकारचे दरमहाचे ४ हजार ५०० रूपये मिळालेलेच नाहीत. जानेवारीपासून मदतनिसांचे मानधनही प्रलंबित ठेवण्यात आले आहे ...

शहरी गरीब योजनेची 'ती' अट रद्द करावी; पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? - Marathi News | The Urban Poor Scheme should be cancelled immediately; What exactly happened in the Pune Municipal Corporation Standing Committee meeting? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरी गरीब योजनेची 'ती' अट रद्द करावी; पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

जे नागरिक ५ हजारांपेक्षा अधिक मिळकत कर भरणाऱ्यांना योजनेचा लाभ दिला जात नाही, हा निकष रद्द करावा; अथवा १० ते १५ हजारांपर्यंत मिळकत कर भरणाऱ्यांना या योजनेत घ्यावे ...

गायकवाड, कोमकर यांनी एकत्र येऊन रचला खुनाचा कट; वनराज आंदेकर खून प्रकरणात २१ जणांविरोधात १७०० पानांचे आरोपपत्र - Marathi News | Gaikwad, Komkar came together to hatch a murder conspiracy; 1700-page chargesheet against 21 people in Vanraj Andekar murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गायकवाड, कोमकर यांनी एकत्र येऊन रचला खुनाचा कट; वनराज आंदेकर खून प्रकरणात २१ जणांविरोधात १७०० पानांचे आरोपपत्र

प्रत्यक्ष घटनेच्या दिवशी नाना पेठेतील वीज बंद करून आरोपींनी वनराजवर पिस्तुलातून गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून त्याचा खून केला, पोलिसांची माहिती ...

प्रसिद्धीपासून दूर आहे रश्मिका मंदानाचं कुटुंब, वडिलांचा आहे 'हा' व्यवसाय, बहीण १६ वर्षांनी लहान - Marathi News | rashmika mandanna s parents know about them father owns coffee estate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्धीपासून दूर आहे रश्मिका मंदानाचं कुटुंब, वडिलांचा आहे 'हा' व्यवसाय, बहीण १६ वर्षांनी लहान

रश्मिका मंदाना आज कोट्यवधी कमावते. मात्र एक वेळ अशीही होती जेव्हा रश्मिकाचं कुटुंब आर्थिक तंगीत होतं. ...