लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
फॅन असल्याचे सांगत लेखिकेला पाठविला अश्लील व्हिडिओ - Marathi News | Porn video to be sent to fan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फॅन असल्याचे सांगत लेखिकेला पाठविला अश्लील व्हिडिओ

फॅन असल्याचे लेखिकेबरोबर फेसबुकवर मैत्री करुन मेसेंजरवर अश्लिल व्हिडिओ पाठविण्याचा प्रकार समोर आला आहे. ...

नालासोपाऱ्यात खळबळ ! फेसबुकवर पंतप्रधानांचे वादग्रस्त फोटो वायरल - Marathi News | Prime minister photo viral on facebook | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नालासोपाऱ्यात खळबळ ! फेसबुकवर पंतप्रधानांचे वादग्रस्त फोटो वायरल

नालासोपारा शहरात खळबळ उडाली. ...

गेमिंग लव्हर्ससाठी खूशखबर, फेसबुकने लाँच केला Gaming Tab - Marathi News | facebook launches gaming tab for facebook game lovers know details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गेमिंग लव्हर्ससाठी खूशखबर, फेसबुकने लाँच केला Gaming Tab

फेसबुकने गेमिंग लव्हर्स युजर्ससाठी एक Gaming Tab लाँच केला आहे. फेसबुकच्या मेन नेविगेशन पेजवर युजर्सना आता एक वेगळं सेक्शन दिसणार आहे. ...

निवडणुकीच्या काळात राजकीय जाहिरातींवर अंकुश ठेवू - Marathi News |  During the election period, we will curb political advertising | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीच्या काळात राजकीय जाहिरातींवर अंकुश ठेवू

निवडणूक आयोगाने पडताळणी न केलेल्या राजकीय जाहिराती न दाखवण्याचे किंवा मजकूर न टाकण्याचे निर्देश समाजमाध्यमांना देऊ. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने सोमवारी उच्च न्यायालयाला दिली. ...

५७ वर्षीय महिलेला ७४ लाखांचा ऑनलाईन गंडा; नायजेरियन दाम्पत्यासह स्थानकास अटक - Marathi News | 57-year-old woman looted Rs 74 lakhs online; Arrested Nigerian couple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५७ वर्षीय महिलेला ७४ लाखांचा ऑनलाईन गंडा; नायजेरियन दाम्पत्यासह स्थानकास अटक

नायजेरियन दांपत्यासह रिक्षाचालकाला पोलिसांनी नवी मुंबई नाव्हाशेवा येथून अटक केली आहे.  ...

सोशल मीडियावर भावना गवळी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह ‘पोस्ट’; आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Offensive 'post' on social media; The accused filed a complaint against the accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोशल मीडियावर भावना गवळी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह ‘पोस्ट’; आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल

आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी १४ मार्च रोजी कारंजा येथील एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...

फेसबुकवरील अनोळखी इसमाशी मैत्री वृद्धेला पडली महागात - Marathi News | On Facebook, unknown strangers fell in love with old age | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवरील अनोळखी इसमाशी मैत्री वृद्धेला पडली महागात

याप्रकरणी दुबईत राहणाऱ्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सोशल मिडीयावरील समाजभानाची परीक्षा ! - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - Editorial on use of social media in elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सोशल मिडीयावरील समाजभानाची परीक्षा !

यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे प्रचारयुद्ध हे समाजमाध्यमांवरच मोठ्या प्रमाणात लढले जाणे उघड असल्याने त्यावर करडी नजर ठेवण्याची व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे, हे योग्यच झाले ...