फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करणाऱ्या पिंपरीतील अनिता सावळे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाºया दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...