लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोळ्यांची निगा

Eye Care Tips Latest news , मराठी बातम्या

Eye care tips, Latest Marathi News

डोळ्यांची निगा-Eye care Tips सततच्या स्क्रिनटाइममुळे डोळ्यांचे विकार वाढले आहेत. नजर कमी होणे, डोळे कोरडे-लाल होणे, डोळ्यांचे मोठ्यांचे आणि मुलांचे आजार कसे टाळायचे, याची शास्त्रीय माहिती.
Read More
तुम्हालाही लवकरच चष्मा लागणार आहे, ३ गोष्टी तुम्ही रोज केल्या नाही तर जाड भिंगाचा चष्मा अटळ - Marathi News | eye care tips, prevent glasses, daily eyecare routine, reduce eye strain, screen time control | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हालाही लवकरच चष्मा लागणार आहे, ३ गोष्टी तुम्ही रोज केल्या नाही तर जाड भिंगाचा चष्मा अटळ

eye care tips, prevent glasses, daily eyecare routine, reduce eye strain, screen time control : डोळ्यांचा काळजी घेण्यासाठी करा हे उपाय. ...

लॅपटॉप - मोबाईल वापरून डोळे थकले? स्वयंपाकघरातील पदार्थांची करा 'आय स्ट्रेन पोटली' - डोळ्यांची जळजळ, कोरडेपणा होईल कमी... - Marathi News | How to relieve eye strain How to reduce eye fatigue Digital eye strain treatment | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लॅपटॉप - मोबाईल वापरून डोळे थकले? स्वयंपाकघरातील पदार्थांची करा 'आय स्ट्रेन पोटली' - डोळ्यांची जळजळ, कोरडेपणा होईल कमी...

How to relieve eye strain : How to reduce eye fatigue : सुप्रसिद्ध सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह सांगतात डोळ्यांचा थकवा - ताण कमी करणारी जादुई 'आय स्ट्रेन पोटली'... ...

ऐन तारूण्यात डोळे होतील अधू, १० सवयींमुळे नजर होते धूसर, पाहा तुम्हाला या सवयी आहेत का? - Marathi News | 10 Habbits That Harm Your Eyes : Which 10 Habbits That Harm Your Eye Health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन तारूण्यात डोळे होतील अधू, १० सवयींमुळे नजर होते धूसर, पाहा तुम्हाला या सवयी आहेत का?

10 Habbits That Harm Your Eyes : नेहमी बाहेर पडताना सनग्लासेस लावूनच बाहेर पडायला हवं. तसंच डोळ्यांना त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी. ...

स्क्रीनच्या अतिवापरामुळे डोळे थकले, नजर अंधूक? रोज फक्त १० मिनिटे करा ही ५ योगासने- चष्म्याचा नंबर होईल कमी - Marathi News | how to reduce eye strain from screen time naturally best yoga exercises for tired eyes 10 minute daily eye yoga routine how to improve eyesight naturally at home exercises to reduce glasses power | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्क्रीनच्या अतिवापरामुळे डोळे थकले, नजर अंधूक? रोज फक्त १० मिनिटे करा ही ५ योगासने- चष्म्याचा नंबर होईल कमी

eye strain from screen: blurry vision remedy: yoga for eyes: चष्म्यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी कोणती ५ योगासने करावीत, पाहूया. ...

झोप - मोबाइल आणि कामामुळे डोळे दिसतात थकलेले? करा हे घरगुती उपाय, डोळे दिसतील सुंदर आणि फ्रेश - Marathi News | Do your eyes look tired due to mobile and work? Try these home remedies, your eyes will look beautiful and fresh. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झोप - मोबाइल आणि कामामुळे डोळे दिसतात थकलेले? करा हे घरगुती उपाय, डोळे दिसतील सुंदर आणि फ्रेश

Do your eyes look tired due to mobile and work? Try these home remedies, your eyes will look beautiful and fresh : डोळे सुंदर दिसतील. करा हे उपाय. ...

डोळ्याला चष्मा-नजर कमजोर? १ ग्लास दुधात हा पदार्थ घालून रोज प्या, नजर होईल तेज - Marathi News | How To Get Rid Of Glasses Best Exercise For Eyes Consume These Things For Sharp Vision | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोळ्याला चष्मा-नजर कमजोर? १ ग्लास दुधात हा पदार्थ घालून रोज प्या, नजर होईल तेज

How To Get Rid Of Glasses Naturally (How To Get Rid Of Spectacles Naturally) : जर तुम्हाला वयाच्या चाळिशीत किंवा त्याआधीच डोळ्यांच्या समस्या उद्भवल्या असतील  किंवा तुम्हाला धुसर दिसत असेल किंवा डोकं दुखत असेल तर ग्लुकोमा या आजाराची सुरूवात असू शकते. ...

Eye Care Tips: चिंतेची बाब! स्क्रीनच्या अतिवापरामुळे मुलांची दृष्टी धोक्यात, उपाय काय?  - Marathi News | Over 1.7 Lakh Students Found with Vision Issues in School Health Survey | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Eye Care Tips: चिंतेची बाब! स्क्रीनच्या अतिवापरामुळे मुलांची दृष्टी धोक्यात, उपाय काय? 

नॅशनल चाइल्ड हेल्थ प्रोग्रामच्या सर्वेक्षणात एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एकट्या कर्नाटक राज्यातील १.७२ लाख मुलांमध्ये दृष्टीशी संबंधित गंभीर विकार आढळले आहेत. ...

तुम्ही खूप चिडचिड करत असाल तर बॉयफ्रेण्डला नंतर आधी मोबाइलला दोष द्या! डोकं बधीर करणारं कारण.. - Marathi News | Do you use mobile all day long? it makes you angry and is a main reason for many issues | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्ही खूप चिडचिड करत असाल तर बॉयफ्रेण्डला नंतर आधी मोबाइलला दोष द्या! डोकं बधीर करणारं कारण..

Do you use mobile all day long? it makes you angry and is a main reason for many issues : मोबाइल वापरताना काळजी घेणे गरजेचे. पाहा कसा परिणाम होतो. ...