लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोळ्यांची निगा

Eye Care Tips Latest news , मराठी बातम्या

Eye care tips, Latest Marathi News

डोळ्यांची निगा-Eye care Tips सततच्या स्क्रिनटाइममुळे डोळ्यांचे विकार वाढले आहेत. नजर कमी होणे, डोळे कोरडे-लाल होणे, डोळ्यांचे मोठ्यांचे आणि मुलांचे आजार कसे टाळायचे, याची शास्त्रीय माहिती.
Read More
लांबचं दिसत नाही आणि चष्मा लावणं नको वाटतं? रोज खा ५ पदार्थ; नजर होईल तेज - Marathi News | Diet For Improve Eye Sight : How To Improve Eyes Health Best Food for Improving Eyesight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लांबचं दिसत नाही आणि चष्मा लावणं नको वाटतं? रोज खा ५ पदार्थ; नजर होईल तेज

Diet For Improve Eye Sight : ओमेगा ३ मुळे  हृदय, मेंदू, डोळे, स्किन हेल्दी राहण्यास मदत होते. कॅन्सरपासून बचावासाठी हे उत्तम ठरते. काही संशोधनांमध्ये असे दिसून आले की कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी ओमेगा ३ चे सेवन करू शकता. ...

कोणत्याही वयात मिळवा चष्म्यापासून सुटका, डॉक्टरांनीच सांगितले खास उपाय - Marathi News | How to get rid of glasses at any age Doctor told tips  | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोणत्याही वयात मिळवा चष्म्यापासून सुटका, डॉक्टरांनीच सांगितले खास उपाय

Eye Care Tips : प्रिसबायोपिया आणि अस्टिग्मॅटिझम हे दोन्ही विकार वाढत्या वयाबरोबर बळावत जातात. त्यामुळे दूरचं किंवा जवळचं कमी दिसतं. ...

योगा एक्सपर्टनी सांगितले 'हे' सोपे व्यायाम करून कमी करू शकता चष्म्याचा नंबर! - Marathi News | Yoga teacher Pranali Kadam told how to improve your eyesight | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :योगा एक्सपर्टनी सांगितले 'हे' सोपे व्यायाम करून कमी करू शकता चष्म्याचा नंबर!

Eye Exercise : योग शिक्षिका प्रणाली कदम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करून चष्म्याचा नंबर करण्यासाठी कोणते व्यायाम करावे हे सांगितलं आहे. ...

उन्हाळ्यात डोळे चुरचुरतात, लाल होतात? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचा सल्ला, ५ गोष्टी न चुकता करा.. - Marathi News | Essential Eye Care Tips During Summers | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात डोळे चुरचुरतात, लाल होतात? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचा सल्ला, ५ गोष्टी न चुकता करा..

Essential Eye Care Tips During Summers : उन्हाळ्यात डोळ्यांच्या संसर्गाची आणि लालसरपणाची समस्या वाढते.. ...

डोळ्यांसंबंधी 'या' समस्यांचा उन्हाळ्यात वाढतो धोका, वाचा आणि काळजी घ्या! - Marathi News | Common Eye Diseases You Can Get In The Summer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डोळ्यांसंबंधी 'या' समस्यांचा उन्हाळ्यात वाढतो धोका, वाचा आणि काळजी घ्या!

आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात होणाऱ्या डोळ्यांसंबंधी 4 समस्या आणि त्यापासून बचावाचे उपाय.... ...

2040 पर्यंत 30 कोटींपेक्षा अधिक लोकांना होऊ शकतो डोळ्यांचा हा गंभीर आजार, जाणून घ्या धोका! - Marathi News | Expert says by 2040 age related macular degeneration may affect 300 million people worldwide | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :2040 पर्यंत 30 कोटींपेक्षा अधिक लोकांना होऊ शकतो डोळ्यांचा हा गंभीर आजार, जाणून घ्या धोका!

Eye Health : एक्सपर्ट म्हणाले की, ज्यापद्धतीने आपल्या लाइफस्टाईलमध्ये बदल होत आहेत त्यानुसार 2040 पर्यंत 30 कोटींपेक्षा जास्त लोकांना 'एज रिलेटेड मॅक्यूलर डिजनरेशन' चा धोका होऊ शकतो. ...

उन्हामुळे डोळे चुरचुरतात, लाल होतात? नेत्रतज्ज्ञ सांगतात '८' घरगुती उपाय, जरा डोळे सांभाळा - Marathi News | 8 Tips to Keep Your Eyes Safe This Summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हामुळे डोळे चुरचुरतात, लाल होतात? नेत्रतज्ज्ञ सांगतात '८' घरगुती उपाय, जरा डोळे सांभाळा

8 Tips to Keep Your Eyes Safe This Summer : प्रदूषणामुळे डोळे कोरडे पडलेत- थकलेत? उन्हामुळे डोळ्यांची जळजळ वाढली असेल तर.. ...

नेत्ररोग तज्ज्ञांच्या सल्ल्याचे पालन केल्यास मधुमेही अंध होणार नाही - Marathi News | A diabetic will not go blind if he follows the advice of an ophthalmologist | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नेत्ररोग तज्ज्ञांच्या सल्ल्याचे पालन केल्यास मधुमेही अंध होणार नाही

डॉ. हिमांशू मेहता : विदर्भ आॅप्थॅल्मिक सोसायटीचे पदग्रहण ...