मुंबई तसेच ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असलेला बिनू वर्गीस याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्हयात त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज ठाणे न्यायालयाने बुधवारी फ ...
मुंबई तसेच ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्हयात ठाणेनगर पोलिसांनी संजय पुनामिया याला मंगळवारी अटक केली आहे. ...
बांधकाम व्यावसायिक केतन तन्ना यांच्याकडे एक कोटींची मागणी करुन त्यांच्याकडून ८० लाखांची खंडणी उकळणाऱ्या अंकित भानुशाली आणि देवेंद्र भानुशाली या दोघांचाही अटकपूर्व जामीनअर्ज ठाणे सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांनी सोमवारी फेटाळला. मुंबई आणि ठाण् ...
मुंबई आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासाठी करोडोंची खंडणी उकळल्याचा आरोप असलेल्या संजय पुनामिया याचाही अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायाधीश ताम्हणेकर यांनी शुक्रवारी फेटाळला. ...