बारावीची परीक्षा सुरू झाली. काही केंद्रांवर कॉपी होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. या तक्रारींची नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. नागपूर विभागीय कार्यालयाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी सर्व भरारी पथकांच्या प्रमुखांना पत्र पाठवून ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला प्रारंभ झाला. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनीही महाविद्यालयांबाहेर गर्दी केली होती. परीक्षा केंद्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी करूनच त्यांना प्रव ...
अकोला : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत विज्युटा महासंघाने पुकारलेल्या १२ वीच्या परीक्षेवरील असहकार आंदोलन अखेर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे आवाहन आणि विद्यार्थी हित लक्षात घेता, मागे घेतले. ...
अकोला: उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेला गुरुवारपासून शांततेत सुरुवात झाली. गुरुवारी इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांवर धाडी घातल्या. ...
सिन्नर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेस गुरुवारपासून प्रारंभ झाला. ७ परीक्षा केंद्रांवर ५ हजार १५६ विद्यार्थी परीक्षेस बसले असल्याची माहिती परीक्षक मंजूषा साळुंके आणि ...
बारावीच्या परीक्षेस २१ फेबु्रवारीपासून प्रारंभ झाला असून जिल्ह्यातील ३४ परीक्षा केंद्रावरून १२ हजार ७१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर पहिल्याच पेपरला ५०७ विद्यार्थी गैरहजर राहिले. ...