Exam, Latest Marathi News
बारावीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटल्यानंतरही कॉपी थांबलेली नाही. ...
वडिलांचा मृत्यू झाला. त्याचदिवशी लेकीची परीक्षा होती. ...
दहावी, बारावी उत्तरपत्रिका तपासणीसह पहिली ते नववी व अकरावी-बारावीचे वर्ग नियमित सुरू झाले असून शालेय कामकाजाला सुरुवात झाल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी दिली आहे. ...
घडलेल्या घटनेत शिक्षकाच्या डोक्याला लागला जबर मार ...
विद्यार्थी हितासाठी काही शिक्षक पेपर तपासत आहेत. ...
वडिलांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला, सर्व सदस्य ढसाढसा रडत होते पण वडिलांची स्वप्नं पूर्ण करण्याचा निर्धार मौसमीने केला. ...
बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी वर्षभर मेहनत करतो, मात्र काही वेळा अपेक्षेप्रमाणं निकाल लागत नाही. ...
परीक्षा केंद्रांवर परिरक्षक म्हणून नियुक्ती असलेल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी संपाला पाठिंबा देत परीक्षांवर बहिष्कार टाकण्याची घाेषणा केली आहे. ...