लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ईव्हीएम मशीन

EVM Machine Latest News, मराठी बातम्या

Evm machine, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.
Read More
NOTA चा उमेदवार म्हणून विचार व्हावा, सर्वोच्च न्यायालयात याचिका; निवडणूक आयोगाकडे मागितले उत्तर! - Marathi News | supreme court to election commission on demanding recognition of nota as candidates and ban on unopposed elections, Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NOTA चा उमेदवार म्हणून विचार व्हावा, न्यायालयात याचिका; आयोगाकडं मागितलं उत्तर!

Lok Sabha Election 2024 : सुरत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. ...

'बॅलेट पेपर अन् मतदान केंद्रे लुटणाऱ्यांना दणका', SC च्या निर्णयावर पीएम मोदींची प्रतिक्रिया - Marathi News | Lok Sabha Election : PM Modi's reaction to SC's verdict, in congress period Ballot papers and polling booth were looted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बॅलेट पेपर अन् मतदान केंद्रे लुटणाऱ्यांना दणका', SC च्या निर्णयावर पीएम मोदींची प्रतिक्रिया

'यापूर्वी मतदान केंद्रे आणि बॅलेट पेपर लुटले जायचे. आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी ईव्हीएमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.' ...

निवडणुकांबाबत आयोगाला सूचना करणे आमचे काम नाही; EVM-व्हीव्हीपॅटवरील निकाल राखीव - Marathi News | Loksabha Election 2024 - It is not our job to advise the Commission on elections Supreme court; Result on EVM-VVPAT reserved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकांबाबत आयोगाला सूचना करणे आमचे काम नाही; EVM-व्हीव्हीपॅटवरील निकाल राखीव

मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात काही दिवसांचा विलंब लागणार असला तरी निःपक्षता आणि पारदर्शता कायम राखण्यासाठी तो समर्थनीय असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हणणे आहे. ...

Nagpur: EVM मध्ये बिघाड, मतदानाला तब्बल १ तास १० मिनिटे उशीर, दिघोरी येथील प्रकार - Marathi News | Nagpur: EVM malfunction, polling delayed by 1 hour and 10 minutes, incident in Dighori | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: EVM मध्ये बिघाड, मतदानाला तब्बल १ तास १० मिनिटे उशीर, दिघोरी येथील प्रकार

Maharashtra Lok Sabha Election 2024: नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी सुरू झालेल्या मतदानात इव्हीएम मशीन बंद पडल्याने लोकांना तासभर रांगेत उभे राहण्याची वेळ आली. हा प्रकार दिघोरी येथील जयमाता शाळा या मतदान केंद्रावर झाला.   ...

प्रत्येक गोष्टीवर शंका घेतली जाऊ शकत नाही; ईव्हीएम-व्हीव्ही पॅटवर कोर्टाचा निकाल राखून - Marathi News | Not everything can be doubted Upholding the court judgment on EVM-VV Pat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक गोष्टीवर शंका घेतली जाऊ शकत नाही; ईव्हीएम-व्हीव्ही पॅटवर कोर्टाचा निकाल राखून

मतपत्रिकांच्या साहाय्याने मतदान करणे प्रतिगामी पाऊल ठरेल. ...

Raigad: लोकसभा निवडणुकीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, मतदानयंत्र हाताळणीचा अधिकाधिक सरावासाठी प्रयत्न - Marathi News | Raigad: Efforts to train officers, staff, operate voting machines for Lok Sabha elections | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लोकसभा निवडणुकीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Raigad News: अलिबाग-मुरुड मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अलिबाग येथील मेघा चित्रमंदिरात प्रथम प्रशिक्षण सोमवार, मंगळवारी घेण्यात आले. ...

किती रूपयांना मिळते एक ईव्हीएम मशीन, जाणून घ्या किती येतो एकूण खर्च - Marathi News | How much does an evm cost know the total cost | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :किती रूपयांना मिळते एक ईव्हीएम मशीन, जाणून घ्या किती येतो एकूण खर्च

आज आम्ही ईव्हीएमसंबंधी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. जसे की, ईव्हीएमची किंमत आणि ही मशीन बनवायला किती खर्च लागतो. ...

... तर लोकसभेचा निकाल ५-६ दिवस विलंबाने लागणार; काय चाललेय सर्वोच्च न्यायालयात? - Marathi News | ... then Lok Sabha result will be delayed by 5-6 days; The Supreme Court is hearing on 100 percent count of votes in EVM-VVPAT | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर लोकसभेचा निकाल ५-६ दिवस विलंबाने लागणार; काय चाललेय सर्वोच्च न्यायालयात?

Loksabha Election EVM-VVPAT Supreme Court: लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. मतदान ठरलेल्या वेळेतच होणार, परंतु निकालाला विलंब होण्याची शक्याता. ...