तालुक्यातील सोमलपूर गंगेझरी येथील गट क्रं.१६ मध्ये भिवखिडकी सिरेगाव तलावाजवळ सुरु असलेल्या हॉट मिक्स प्लांटमुळे पर्यावरण धोक्यात आले होते. या प्लांटमुळे अवैध उत्खनन केले जात असल्याची तक्रार जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी केली होती. ...
निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या सिरेगावबांधच्या रम्य परिसरात हॉट मिक्सींग डांबर प्लांट बसविण्यात आले. यामुळे सिरेगावबांध तलावातील जैवविविधता, विदेशी पक्ष्यांचा मुक्तसंचार व नजीकच्या पहाडावरील वन्यप्राण्यांचे पाणवठा स्थानाला अडथळे निर्माण झाले आहेत. ...
सांगली-पेठ रस्त्याच्या रुंदीकरणावेळी तोडण्यात आलेल्या सुमारे २५० वृक्षांच्या बदल्यात एक हजारावर वृक्ष लागवड करण्याचे बंधन असताना संबंधित ठेकेदारांनी या नियमाची पायमल्ली केल्याचे दिसत आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांना झाडे लावण्याबाबत तातडीने सूचन ...
विकासाच्या नावाखाली शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. याला वेळीच निर्बंध न घातल्यास नागपूर शहराची ‘ग्रीन सिटी’ म्हणून असलेली ओळख भविष्यात पुसली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. विकास तर हवाच पण पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षसंवर्धनही तितकेच महत्त ...