लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

इंग्लंडच्या संघाने 55 वर्षांनंतर परदेशात प्रतिस्पर्धी संघाला दिली क्लीन स्विप  - Marathi News | After 55 years, the England team gave clean sweep to the opposition team overseas | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या संघाने 55 वर्षांनंतर परदेशात प्रतिस्पर्धी संघाला दिली क्लीन स्विप 

कर्णधार जो रुटच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. घरच्या मैदानावर भारतीय संघाला पराभूत करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने श्रीलंका दौऱ्यामध्ये नवा इतिहास रचला आहे. ...

ICC World Twenty20 Semi Final 2 : भारताला इंग्लिश पेपर कठीण; उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात - Marathi News | ICC World Twenty20 Semi Final 2 : England hammer India by 8 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Twenty20 Semi Final 2 : भारताला इंग्लिश पेपर कठीण; उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात

ICC World Twenty20 Semi Final 2 : ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत इंग्लंडच भारी ठरला. इंग्लंडने 8 विकेट राखून भारताला पराभवाची चव चाखवली. ...

ICC World Twenty20 : भारतीय महिलांना इंग्लंडकडून 'लगान' वसूल करण्याची संधी, उपांत्य फेरीत भिडणार - Marathi News | ICC World Twenty20: India women team will face england in semi final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Twenty20 : भारतीय महिलांना इंग्लंडकडून 'लगान' वसूल करण्याची संधी, उपांत्य फेरीत भिडणार

ICC World Twenty20: 2017च्या पराभवाचा वचपा काढण्याची भारतीय महिलांना संधी ...

कसोटीत 141 वर्षांत प्रथमच घडलं असं! - Marathi News | It happened in 141 years for the first time! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कसोटीत 141 वर्षांत प्रथमच घडलं असं!

सरदाराची सटकली...जेवढ्या रंगाच्या पगड्या, तेवढ्या रंगाच्या रोल्स रॉयस ताफ्यात - Marathi News | Sikh Billionaire Colour Matches His Turbans With His Rolls Royces | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सरदाराची सटकली...जेवढ्या रंगाच्या पगड्या, तेवढ्या रंगाच्या रोल्स रॉयस ताफ्यात

आपल्याला संता-बंताच्या किस्स्यांवरून पंजाबी लोकांची ओळख असली तरीही जिद्दीच्या जोरावर गगनभरारी घेणाऱ्या शिख लोकांबद्दल फारच कमी माहिती आहे. ...

क्रिकेट सामन्यात कपडे काढून तो धावला, सुरक्षा रक्षकांना पळ पळ पळवलं - Marathi News | fan came without clothes inside ground during sri lanka vs england match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट सामन्यात कपडे काढून तो धावला, सुरक्षा रक्षकांना पळ पळ पळवलं

क्रिकेट सामन्यात अनेकदा प्रेक्षकांकडून व्यत्यय आणला गेला आहे. ...

इंग्लंडचा लंकेवर मोठा कसोटी विजय, विदेशात १३ सामन्यानंतर चाखला विजयाचा स्वाद - Marathi News | England won the biggest test match in Lanka, after 13 matches abroad, the tastes of taste won | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचा लंकेवर मोठा कसोटी विजय, विदेशात १३ सामन्यानंतर चाखला विजयाचा स्वाद

इंग्लंडने श्रीलंकेला शुक्रवारी पहिल्या कसोटीत तब्बल २११ धावांनी पराभूत केले. यासह इंग्लंडने विदेशात मागील १३ सामन्यात पहिलाच विजय मिळवला. ...

जेनिंग्सचे शतक, श्रीलंकेला अवघड लक्ष्य, तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचे पारडे जड - Marathi News | Janeings' century, a difficult target for Sri Lanka, at the end of the third day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेनिंग्सचे शतक, श्रीलंकेला अवघड लक्ष्य, तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचे पारडे जड

कीटोन जेनिंग्सच्या शतकामुळे इंग्लंडने श्रीलंकेला पहिल्या कसोटीत गुरुवारी विजयासाठी ४६२ धावांचे अवघड आव्हान दिले आहे. ...