लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड, मराठी बातम्या

England, Latest Marathi News

17 वर्षांनंतर इंग्लंडच्या मैदानावर वेस्ट इंडिजने साहेबांना पाजलं पाणी - Marathi News | 17 years later, the West Indies beat the Saheb on England's ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :17 वर्षांनंतर इंग्लंडच्या मैदानावर वेस्ट इंडिजने साहेबांना पाजलं पाणी

तब्बल 17 वर्षाच्या तपानंतर वेस्ट इंडिजने इंग्लंडच्या मैदानात साहेबांना पाच विकेटनं पराभव करत पाणी पाजले आहे. हेडिंग्लेच्या मैदानात बलाढ्या इंग्लंडचा पराभव करत विडिंजने कसोटीमध्ये आपल्या आस्तित्वाची जाणिव करुन दिली. ...