लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड, मराठी बातम्या

England, Latest Marathi News

India vs West Indies, Test: भारताचं 'मिशन टेस्ट वर्ल्ड कप' उद्यापासून; जाणून घ्या कसे अन् किती मिळणार गुण! - Marathi News | Team India gear up to ICC World Test Championship, campaign start from tomorrow against West Indies, know how point are given | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, Test: भारताचं 'मिशन टेस्ट वर्ल्ड कप' उद्यापासून; जाणून घ्या कसे अन् किती मिळणार गुण!

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, कसोटी : ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. ...

Ashes 2019: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टीव्हन स्मिथची तिसऱ्या कसोटीतून माघार - Marathi News | Ashes 2019: Steve Smith Ruled Out Of Third Test In Leeds, Justin Langer confirms  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2019: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टीव्हन स्मिथची तिसऱ्या कसोटीतून माघार

तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. ...

Ashes 2019 : तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी - Marathi News | Ashes 2019: England announce team for third Test, see who gets a chance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2019 : तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी

आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये यजमान इंग्लंडचा संघ 0-1 अशी पिछाडीवर आहे. ...

महिला खेळाडूची फटकेबाजी ; 9 चौकार, 7 षटकारांसह खणखणीत शतक  - Marathi News | Danni Wyatt makes history with WCSL century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला खेळाडूची फटकेबाजी ; 9 चौकार, 7 षटकारांसह खणखणीत शतक 

इंग्लंडच्या डॅनी वॅटने किया सुपर लीग महिलांच्या ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत शतकी खेळी साकारली. ...

Ashes 2019 : 'त्या' एका बाऊन्सने आमची सकाळ वाईट केली; नेमकं घडलं तरी काय... - Marathi News | Ashes 2019: A 'bouncer' made our morning worse- Ricky Ponting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2019 : 'त्या' एका बाऊन्सने आमची सकाळ वाईट केली; नेमकं घडलं तरी काय...

काही वेळा बाऊन्सरमुळे फलंदाज एवढा गंभीर जखमी होतो की, त्यानंतर त्याचे नेमके काय होणार, हे कुणालाही ठाऊक नसते. अशीच एक गोष्ट घडली ती अ‍ॅशेस मालिकेत.  ...

12 वा खेळाडू चक्क बॅटिंगसाठी मैदानात उतरला अन् सगळे बघतच राहिले! - Marathi News | Marnus Labuchagne is 1'st Cricketer who Bat as a 12th player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :12 वा खेळाडू चक्क बॅटिंगसाठी मैदानात उतरला अन् सगळे बघतच राहिले!

क्रिकेट सामन्यामध्ये बदली खेळाडूने क्षेत्ररक्षण केल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण कधी एका डावात फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या जागी दुसऱ्या डावात भलताच फलंदाज खेळपट्टीवर उतरल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? नाही ना. पण... ...

‘राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने खेळावे’ - Marathi News |  India should play in Commonwealth Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने खेळावे’

राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजीला वगळल्यानंतर भारताने २०२२ बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिली. ...

खेळाडूंच्या जर्सीवर कसा आला लाल रंग, जाणून घ्या कारण - Marathi News | know how players' jerseys number is in red colour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळाडूंच्या जर्सीवर कसा आला लाल रंग, जाणून घ्या कारण

जर्सीचा नंबर लाल रंगात दिसला आणि काही जणांना धक्का बसला. पण यामागे दडलेले आहे एक कारण. काय आहे हे कारण ते जाणून घ्या... ...