लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड, मराठी बातम्या

England, Latest Marathi News

ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांचा थांगपत्ता लागेना; शोधासाठी पालिकेची पोलिसांकडे धाव - Marathi News | No trace of passengers who came from Britain; The municipality rushed to the police for search | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांचा थांगपत्ता लागेना; शोधासाठी पालिकेची पोलिसांकडे धाव

पुण्यात आलेल्या ५४२ प्रवाशांपैकी १०९ प्रवाशांचे पत्ते व संपर्क क्रमांकाप्रमाणे शोध लागत नसल्याची धक्कादायक माहिती समोर.. ...

चिंता वाढली... इंग्लंडहून कल्याण डोंबिवलीत आलेल्या एकाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह - Marathi News | Corona test positive of one from England to Kalyan Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चिंता वाढली... इंग्लंडहून कल्याण डोंबिवलीत आलेल्या एकाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह

पुण्याला पाठविला अहवाल, आरोग्य विभागाची माहिती ...

Air on Sale! आता पाण्या प्रमाणेच विकलीजातेय बाटलीबंद 'हवा'!, किंमत वाचून व्हाल अवाक - Marathi News | Air on sale bottled air being sold in this country know the price | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Air on Sale! आता पाण्या प्रमाणेच विकलीजातेय बाटलीबंद 'हवा'!, किंमत वाचून व्हाल अवाक

विशेष म्हणजे, कंपनीने दावा केला आहे, की या बाटलीबंद हवेचा सुगंध घेऊन लोक काही वेळातच शेकडो मैल दूर आपल्या घरी पोहोचू शकतील. त्यांना असे वाटेल, की ते दूर असूनही मानसिक दृष्ट्या आपल्या घरातच आहेत. ...

मोठी बातमी! : 'कोरोनाच्या नव्या 'स्ट्रेनविरोधात आमची लस पूर्णपणे प्रभावी', मॉडर्नाचा मोठा दावा - Marathi News | Moderna says its vaccine fully effective against the new coronavirus strains | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! : 'कोरोनाच्या नव्या 'स्ट्रेनविरोधात आमची लस पूर्णपणे प्रभावी', मॉडर्नाचा मोठा दावा

मॉडर्नासह अनेक औषध निर्माता कंपन्यांनी कोरोनावरील लस तयार केली आहे. ही लस अमेरिकेत दिलीही जात आहे. यातच ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

भूक जाणली... सीमारेषेवरील हजारो ट्रक ड्रायव्हर्संना पोहोचवलं गरमागरम जेवण अन् पिझ्झा - Marathi News | Sikhs deliver hot meals to truck drivers stranded on UK's border with France | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भूक जाणली... सीमारेषेवरील हजारो ट्रक ड्रायव्हर्संना पोहोचवलं गरमागरम जेवण अन् पिझ्झा

एका बाजूला जगातील काही देशांनी कोरोना लसीकरण सुरू असताना कोरोनाचे नवे स्ट्रेन सापडत असल्यानं काळजी घेणं अतिशय गरजेचं बनलं आहे. भारताने ब्रिटनमधून येणारी हवाई वाहतूक पुढील 15 दिवसांसाठी बंद केली आहे. ...

ब्रिटनसह अनेक भागात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा हाहाकार; पुन्हा सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये राहावं लागणार? - Marathi News | CoronaVirus News : Britain mutant new coronavirus strain chaos tier 4 lockdown | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ब्रिटनसह अनेक भागात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा हाहाकार; पुन्हा सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये राहावं लागणार?

CoronaVirus News & Latest Updates : दक्षिण, पश्चिम, मिडलँड आणि उत्तर इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचे नवीन प्रकरण समोर आल्यानंतर ब्रिटनचे मंत्री आणि वैद्यकीय तज्ज्ञांची काल रात्री भेट झाली. ...

कोरोनाच्या नव्या रुपाची धास्ती!; महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्याने केली नाईट कर्फ्यूची घोषणा  - Marathi News | After Maharashtra Karnataka government imposed night curfew  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या नव्या रुपाची धास्ती!; महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्याने केली नाईट कर्फ्यूची घोषणा 

"हा (नाईट कर्फ्यू) इंग्लंडमध्ये आढळून आलेल्या कोरोना व्हायरसपासून बचावासाठी तसेच त्याला रोखण्यासाठी करण्यात आला आहे." ...

इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या रुपाचं थैमान, ख्रिसमस रद्द आणि लोकांच्या वाट्याला कठोर घरबंदी - Marathi News | 'Christmas cancelled', England is in trouble & people are upset with Prime misnister Boris johnson | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या रुपाचं थैमान, ख्रिसमस रद्द आणि लोकांच्या वाट्याला कठोर घरबंदी

ख्रिसमसचा सण ऐन तोंडावर असताना लंडनसह सगळ्या देशभरावरच निराशेचं सावट दाटून आलं आहे. आता सगळ्यांसमोर एकच प्रश्न आहे - ‘विल धिस नाइटमेअर एव्हर एण्ड?’ ...