लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड, मराठी बातम्या

England, Latest Marathi News

Coronavirus: दुसऱ्या लाटेदरम्यान ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा ट्रिपल म्युटेंट? नव्या रुग्णसंख्येत १०.५ टक्क्यांनी वाढ - Marathi News | Coronavirus: A triple mutant of the coronavirus in Britain during the second wave? New patient growth of 10.5 per cent | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: दुसऱ्या लाटेदरम्यान ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा ट्रिपल म्युटेंट? नव्या रुग्णसंख्येत १०.५ टक्क्यांनी वाढ

Coronavirus News: यॉर्कशायरमध्ये पहिल्यांदाच दिसलेल्या नव्या ट्रिपल म्युटेंट कोरोना विषाणूच्या व्हेरिएंटचा तपास केला जात आहे. ...

भारताला ‘क्वारंटाईन’मध्ये दिलासा, केवळ ३ दिवसांचाच क्वारंटाईन कालावधी, ईसीबीचे नियम बदलण्यात यश - Marathi News | Relief for Indian Cricket Team, only 3 days quarantine period, success in changing ECB rules | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला ‘क्वारंटाईन’मध्ये दिलासा, केवळ ३ दिवसांचाच क्वारंटाईन कालावधी, ईसीबीचे नियम बदलण्यात यश

Indian Cricket Team News: २ जून रोजी   इंग्लंडकडे रवाना होणारे भारतीय खेळाडू तीन दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याआधी किमान १२ दिवस सराव करू शकतील. ...

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका एक आठवडा आधी सुरू करा : बीसीसीआय - Marathi News | Start the Test series between India and England a week in advance: BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका एक आठवडा आधी सुरू करा : बीसीसीआय

बीसीसीआय आग्रही असले तरी याबाबत अद्याप आमच्याशी अधिकृत चर्चा केलेली नाही,’ असे ईसीबीने शुक्रवारी स्पष्ट केले. ...

आयपीएल सामने यूएईतच व्हावे; बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमीन यांचे मत - Marathi News | IPL matches should be played in UAE only; BCCI CEO Hemang Amin's opinion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल सामने यूएईतच व्हावे; बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमीन यांचे मत

इंग्लंडच्या तुलनेत आयाेजन खर्च कमी यूएईतील वातावरण क्रिकेटसाठी अनुकूल ...

Fact Check : आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांचे आयोजन इंग्लंडमध्येच; ECB चं स्टेटमेंट व्हायरल?  - Marathi News | Fact Check : ECB will host the remainder of the IPL 2021 During September?  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Fact Check : आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांचे आयोजन इंग्लंडमध्येच; ECB चं स्टेटमेंट व्हायरल? 

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाचे ( IPL 2021) उर्वरित सामने इंग्लंडमध्ये खेळवण्याच्या बीसीसीआयच्या हालचाली सुरू आहेत. ...

WTC फायनलच्या नियम आणि अटींची भारताला प्रतीक्षा; अंतिम लढत टाय किंवा अनिर्णीत राहिल्यास काय? - Marathi News | India awaits WTC Final Terms and Conditions; What if the final fight is a tie or a draw? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC फायनलच्या नियम आणि अटींची भारताला प्रतीक्षा; अंतिम लढत टाय किंवा अनिर्णीत राहिल्यास काय?

दोन्ही संघ प्रत्येकी एक डाव खेळल्यास निकाल कसा लागेल, पावसाचा व्यत्यय आल्यास कसा होणार विजेत्याचा फैसला ...

डिसेंबरमध्ये रंगणार कसोटी क्रिकेटमधील महासंग्राम; २६ वर्षांनंतर मोठ्या बदलासह दिग्गज खेळाडू मैदानावर उतरणार - Marathi News | Cricket Australia Announces Schedule For The Ashes, Men's Ashes from December 8; Gabba to host opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डिसेंबरमध्ये रंगणार कसोटी क्रिकेटमधील महासंग्राम; २६ वर्षांनंतर मोठ्या बदलासह दिग्गज खेळाडू मैदानावर उतरणार

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी... ...

आश्चर्य! तीन डोळ्यांच्या बछड्याला गायीने दिला जन्म, व्हायरल फोटो बघून थक्क झाले लोक... - Marathi News | Extremely rare calf born with three eye on forehead in England | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आश्चर्य! तीन डोळ्यांच्या बछड्याला गायीने दिला जन्म, व्हायरल फोटो बघून थक्क झाले लोक...

इंग्लंडमध्ये एका गायीच्या एका अशा बछड्याने जन्म घेतलाय ज्याला दोन नाही तर तीन डोळे आहेत. या बछड्याचे दोन डोळे आपल्या ठिकाणी आहेत, तर तिसरा डोळा कपाळावर मध्यभागी आहे. ...