महाराष्ट्रात भ्रष्टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा अशा शब्दात नारायण राणेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे. ...
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचे 11 फ्लॅट्स ईडीने जप्त केले आहेत. ईडीनं थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर केलेल्या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ...
केंद्रीय तपास यंत्रणा हा खुळखुळा झाला आहे. मी देखील एक पीडित आहे. माझ्या कुटुंबीयांवर आरोप करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कारवाया होत असल्याचे संजय राऊत म्हणाले. ...