लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अतिक्रमण

अतिक्रमण

Enchroachment, Latest Marathi News

येथे चालताना लागते जीवाची ‘बाजी’ - Marathi News | Here's the 'Baji' while walking | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :येथे चालताना लागते जीवाची ‘बाजी’

पावनखिंडीत शत्रूवर विजय प्राप्त करून ‘न भुतो न भविष्यति’ पराक्रम गाजविणारे बाजीप्रभू देशपांडे यांचे नाव इतिहासात अमर झाले आहे. वीरश्रीने संचारलेला त्यांचा पुतळा रामनगर चौकात लावण्यात आला असून चौकाला त्यांचे नावदेखील देण्यात आले आहे. मात्र प्रशासनाला ...

निम्मे नाशिक अतिक्रमित ठरविल्याने अस्वस्थता - Marathi News |  Disintegration of Himalaya Nashik as uncontested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निम्मे नाशिक अतिक्रमित ठरविल्याने अस्वस्थता

महापालिकेने काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मिळकत सर्वेक्षणात शहरातील २ लाख ६९ हजार मिळकतींत अतिक्रमण झाल्याची धक्कादायक माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उच्च न्यायालयात सादर केल्याच्या चर्चेने सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे. ...

अखेर आर्णी मार्गावरचे अतिक्रमण जमीनदोस्त - Marathi News | Eventually the encroachment on the Arni road fell | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अखेर आर्णी मार्गावरचे अतिक्रमण जमीनदोस्त

शहरातील आर्णी मार्गाच्या रूंदीकरणाच्या कामात अतिक्रमणामुळे अडथळा निर्माण झाला होता. बांधकाम विभागाच्या कारवाई विरोधात अतिक्रमणधारकाने दिवाणी न्यायालयात धाव घेतली. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या बाजूने निकाल दिला. ...

भुसावळ रेल्वे हद्दीतील अतिक्रमणे अखेर जमीनदोस्त - Marathi News |  Bhosaval rail crossing encroaches finally collapse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ रेल्वे हद्दीतील अतिक्रमणे अखेर जमीनदोस्त

भुसावळ येथील पंधरा बंगला भागातील रेल्वे हद्दीतील ब्रिटीश काळापासून असलेली अतिक्रमणे मंगळवारी तगडा पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. ...

अतिक्रमित ओटे जमीनदोस्त - Marathi News |  Encroachment lane rocks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिक्रमित ओटे जमीनदोस्त

महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने मंगळवारी (दि़ ३०) मुरारीनगरमध्ये अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. यावेळी अतिक्रमण पथकाने नागरिकांनी घरासमोर केलेले ओट्यांचे अतिक्रमण काढले़ तसेच स्वामी समर्थ केंद्राजवळील सभामंडपही जमीनदोस्त करण्यात आला़ ...

पूर्व नागपुरातील अनधिकृत १० धार्मिक स्थळे पाडली  - Marathi News | In eastern Nagpur, 10 unauthorized religious sites were destroyed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व नागपुरातील अनधिकृत १० धार्मिक स्थळे पाडली 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नासुप्रतर्फे सभापती अश्विन मुदगल यांच्या निर्देशानुसार व अधीक्षक अभियंता (मुख्यालय) सुनील गुज्जेलवार यांच्या नेतृत्वात मंगळवारी नासुप्र कार्यक्षेत्रातील पूर्व नागपुरातील शासकीय व निमशासकीय, सार्वजनिक जागेवरील १० अनधिकृत ...

वनविभागाची कोनमध्ये कारवाई - Marathi News | Action in the forest section | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वनविभागाची कोनमध्ये कारवाई

कोन गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला असणाऱ्या अतिक्र मणावर वनविभागाने कारवाईचा बडगा उगारत काही दुकाने तोडली. मात्र, या वेळी ग्रामस्थ एकवटल्यानंतर कारवाईबाबत अपिल दाखल केले असल्याने कारवाईला स्थगिती देण्यात आली. ...

नागपुरात मेडिकलच्या सहा एकर जागेवर अतिक्रमण - Marathi News | Encroachment on six acres of medical ground in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मेडिकलच्या सहा एकर जागेवर अतिक्रमण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) सहा एकर जागेवर सुमारे २५ वर्षांपासून अतिक्रमण आहे. व्यापारी संकुलापासून ते हातठेलेवाल्यांनी रुग्णालयासमोरील फुटपाथही ‘हायजॅक’ केला आहे. रुग्णांना येण्या-जाण्यापासून ते इतर सोयी मिळण्यास अडचणीचे जात ...