न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेतर्फे शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. परंतु पथकाने कारवाई केल्यानंतरही ठिकठिकाणी अनधिकृ त धार्मिक स्थळांचे अतिक्रमण अजूनही कायम आहे. अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आता पुन्हा पूजाअर्चा स ...
अतिक्रमण विभागाकडील सरकारी कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांच्यासह टिळक चौक ते सावली हॉटेलच्या दरम्यान असलेल्या सार्वजनिक पदपथावर अडथळा ठरणाऱ्या हातगाड्यांवर कारवाई करत होते. ...
सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना शेतकºयांचे फेटाळल्या वनहक्क दाव्यातील अतिक्रमीत जमिनी ताब्यात घेण्याचे आदेश शासनाला दिले. या आदेशामुळे अतिक्रमण करून पारपंपारिकरित्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याने त्यांच्या ...
महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने धडक मोहीम राबवून रस्त्याच्या कडेला अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करीत एक ट्रक भाजीपाला, फळे जप्त करून विक्रेत्यांना हटविले आहे. ...
सीताबर्डी परिसरात नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना देण्यात आलेली तीन दिवसांची मुदत संपताच शनिवारपासून पुन्हा अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. नागपूर सुधार प्रन्यासतर्फे शनिवारी ३३ दुकानांवर अ ...