देशातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतन वाढीवर इंडियन बँक असोसिएशनसोबत सुरू असलेली चर्चा फिस्कटल्याने बँक कर्मचारी व अधिकाºयांनी संपाची हाक दिली आहे. ...
नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गतच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेमध्ये पाच वर्षांपासून काम केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना १० जुलै १९७४ च्या शासन निर्णयानुसार रूपांतरित नियमित अस्थायी आस्थापनेवर (कन्व्हर्टेड रेग्युलर टेम्पररी एस्टॅब्लिशमेंट -सीआरटीई) घेण्याची ...
राज्य उत्पादन शुल्क विभागातील राज्यभरातील ६० जवान व सहाय्यक दुय्यम निरीक्षकांना दुय्यम निरीक्षक म्हणून कायमस्वरूपी बढती देण्यात आली आहे. तर, ७३ जणांना तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे. ...
गेल्या चार वर्षांत आपल्या सरकारने नेमका किती रोजगार निर्माण केला, याची आकडेवारी शोधा, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खात्याच्या मंत्र्यांना दिले आहेत. ...
वाशिम : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या शासनस्तरावर बेदखल ठरल्यामुळे राज्यभरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मंगळवार, ८ मे पासून पुन्हा कामबंद आंदोलन पुकारले आहे. ...
मराठवाड्यातील २३६ अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या प्रकरणांत विभागीय चौकशीची टांगती तलवार आहे. चौकशीमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असल्यामुळे अत्यंत बारकाईने चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
रेल्वे कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी, सोमवारी विविध विभागीय रेल्वे व्यवस्थापकांंच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एनआरएमयू)तर्फे हे धरणे आंदोलन करण्यात येणार आह ...
भारताच्या सेवा क्षेत्रात सातत्याने सुधारणा होत असून, २0१८-१९ या वित्त वर्षाची सुरुवातही चांगली झाली आहे. नव्या आॅर्डर्समध्ये मोठी वाढ झाली असून, रोजगारनिर्मिती ७ वर्षांच्या उच्चांकावर गेली आहे, असे एका सर्वेक्षणात आढळून आले. ...