पाथर्डी फाटा येथील दामोदरनगर परिसरात एका महिलेने नजरचुकीने दीड लाख रुपये किमतीच्या सुमारे चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या घंटागाडीत टाकून दिल्या. सदर बांगड्या घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनी संंबंधित महिलेला परत केल्या. ...
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी शनिवारी येवले नगर परिषदेस भेट दिली. याप्रसंगी झालेल्या कार्यक्र मादरम्यान मुकेश सारवान यांनी नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यावर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. ...
महापालिकेच्या नाशिक शहरातील सहा विभागीय कार्यालयांपैकी सर्वाधिक महसूल वसूल केला जात असलेल्या मनपाच्या सिडकोच्या विभागीय कार्यालयातील चतुर्थश्रेणी म्हणून शिपाई पदावर तसेच आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या बहुतांशी कर्मचाऱ्यांच्या ...
मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागाचे गुरुवारी प्रवेशद्वारावरील स्लॅब कोसळून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला घेऊन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे राजाबाक्षा व टीबी वॉर्ड परिसरातील निवासी गाळेधारकांमध्ये (क्वॉर्टर) भीतीचे वातावरण पसरले ...