लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी, मराठी बातम्या

Employee, Latest Marathi News

उपाययोजना : समुपदेशक करणार कर्मचाºयांचे प्रबोधन एसटी कर्मचारी तणावात? - Marathi News | Measures: Do the counselor work for the staff training staff? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपाययोजना : समुपदेशक करणार कर्मचाºयांचे प्रबोधन एसटी कर्मचारी तणावात?

नाशिक : कर्मचाºयांना तणावमुक्त करण्यासाठी परिवहन महामंडळाने मानसिक समुपदेशकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचा हा निर्णय कर्मचारी मानसिक तणावात असल्याची कबुली देण्यासारखाच मानला जात आहे. ...

अकोला जिल्ह्यातील २५२ ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांचा वर्षभराचा ‘ईपीएफ’ गहाळ - Marathi News | 'EPF' missing from 252 'NHM' employees annually in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील २५२ ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांचा वर्षभराचा ‘ईपीएफ’ गहाळ

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात आरोग्य संस्थांमध्ये १५ हजार रुपये मर्यादेपर्यंत मानधनावर कार्यरत असलेल्या २५२ अधिकारी/कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) सुविधा लागू करण्यात आली असून, जानेवारी २०१७ पासून त्यांच्या मानधनातून दरम ...

एनडीटीव्हीच्या कर्मचा-यांवर कपातीची टांगती तलवार, 25 टक्के कर्मचारी करणार कपात - Marathi News | Employees of NDTV employees cut off by hanging, 25 percent employees cut | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एनडीटीव्हीच्या कर्मचा-यांवर कपातीची टांगती तलवार, 25 टक्के कर्मचारी करणार कपात

मीडियातील आघाडीची कंपनी एनडीटीव्हीने कर्मचारी कमी करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे. मुख्य बिझनेसकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी काही अंतर्गत बदल करण्यासाठी जवळपास 25 टक्के कर्मचारी कपात करण्यात येणार असल्याचे एनडीटीव्हीने म्हटले आहे.   ...

नाशिक जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या अपंगत्व प्रमाणपत्रांची होणार पडताळणी, कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक - Marathi News | Verification of the disability certificate of the employees of Nashik District Council, Inspection of staff | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या अपंगत्व प्रमाणपत्रांची होणार पडताळणी, कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक

शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेतील अपंग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रंचीही बदल्यांपूर्वी तपासणी करण्यात येणार आहे. ...

मानोरा, मालेगाव नगर पंचायत: कर्मचारी समायोजनाचा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’! - Marathi News | Manora, Malegaon Nagar Panchayat: The question of employee adjustment was still 'like' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोरा, मालेगाव नगर पंचायत: कर्मचारी समायोजनाचा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’!

वाशिम : जिल्ह्यातील मानोरा आणि मालेगाव या दोन ग्रामपंचायतींचे रुपांतर नगर पंचायतींमध्ये होवून सुमारे दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. मात्र, ग्रामपंचायतीमधील कर्मचाºयांचे नगर पंचायतीमध्ये अद्याप समायोजन झालेले नाही. ...

राज्य उत्पादन शुल्कच्या कामावर ताण; पुणे विभागात २९७ पदे मंजूर तर ९१ रिक्त - Marathi News | Stress on the work of state excise duty; 297 posts are sanctioned in Pune division and 91 vacant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य उत्पादन शुल्कच्या कामावर ताण; पुणे विभागात २९७ पदे मंजूर तर ९१ रिक्त

पुणे विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कामाचा ताण वाढला आहे. मागील अनेक वर्षांपासून राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये पदे भरली गेली नाहीत. ...

अर्थसंकल्प 2018 : मोदी सरकारकडून होऊ शकते नोकऱ्यांची बरसात - Marathi News | Budget 2018: Modi government can get jobs in the rainy season | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्प 2018 : मोदी सरकारकडून होऊ शकते नोकऱ्यांची बरसात

लोकसभेच्या निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन देऊन नरेंद्र मोदी यांनी तरुणांना आपल्या बाजूने वळवले होते. मात्र प्रत्यक्षात गेल्या चार वर्षांमध्ये अपेक्षित प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकली नाही. त्यामुळे वाढत्या बेरोजगारीमुळ ...

शीतल सांगळे : स्वयंसेविकांच्या मानधन वाढीसाठी प्रयत्न सुरु सिन्नरला आदर्श ‘आशां’चा गौरव - Marathi News | Sheetal Sangale: An initiative for the development of honorarium of volunteers has started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शीतल सांगळे : स्वयंसेविकांच्या मानधन वाढीसाठी प्रयत्न सुरु सिन्नरला आदर्श ‘आशां’चा गौरव

आरोग्य विभागाचे विविध उपक्रम व योजनांची ग्रामीण भागात सुयोग्य अंमलबाजावणीचे काम आशा स्वयंसेविका करतात. त्यांना शासनाकडून अतिशय कमी स्वरूपात मानधन दिले जात आहे. ...