लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी, मराठी बातम्या

Employee, Latest Marathi News

आशा सेविकांपाठोपाठ एनएचएमचे कर्मचारीही संपावर - Marathi News | NHM staff also on strike after Asha Sevak | Latest beed News at Lokmat.com

बीड :आशा सेविकांपाठोपाठ एनएचएमचे कर्मचारीही संपावर

आशा सेविकांपाठोपाठ आता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचारीही सोमवारपासून संपावर गेले आहेत. ...

कचरा घंटागाड्यांवर पुरूष नव्हे आता ‘महिलाराज’ - Marathi News | No longer men on garbage rugs, now 'ladies' | Latest beed News at Lokmat.com

बीड :कचरा घंटागाड्यांवर पुरूष नव्हे आता ‘महिलाराज’

कचरा संकलन करण्यासाठी असलेल्या घंटागाड्यांवर पुर्वी पुरूष कर्मचारी असायचे. आता बीड पालिकेने वेगळी संकल्पना हाती घेत घंटागाड्यांची जबाबदारी महिलांकडे दिली आहे ...

४० हजार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबवली - Marathi News | Stopping the promotion of 40,000 backward class employees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४० हजार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबवली

महाराष्ट्र सरकारने गेल्या दीड वर्षांत मागासवगीर्यांच्या ४० हजार कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबवली आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रातच याचा उल्लेख केल्याची माहिती स्वतंत्र्य मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस. पाटील यांनी दिली. ...

सामूहिक रजा आंदोलनात मनपाचे हजारो कर्मचारी सहभागी - Marathi News | Thousands of employees of NMC participate in the Mass leave movement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सामूहिक रजा आंदोलनात मनपाचे हजारो कर्मचारी सहभागी

सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, यासाठी नागपूर महानगरपालिका कर्मचारी-शिक्षक संघटना समन्वय समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सामूहिक रजा घेऊन संविधान चौकातील आंदोलनात सहभाग घेतला. ...

मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रामसभेचा ठराव घेणे बंधनकारक - Marathi News | Gram Sabha resolution required for non-headquarters staff | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रामसभेचा ठराव घेणे बंधनकारक

मुख्यालयी राहत असल्याचा ग्रामसभेचा ठराव त्यांना द्यावा लागणार आहे. अन्यथा, त्यांना घरभाडे भत्ता मिळणार नाही. ...

बेरोजगारांसाठी खूशखबर; येत्या काळात मध्यम, फ्रेशर्सना नोकऱ्यांची संधीच संधी - Marathi News | Good news for the unemployed; freshers will get more job opportunities soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेरोजगारांसाठी खूशखबर; येत्या काळात मध्यम, फ्रेशर्सना नोकऱ्यांची संधीच संधी

सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 54 टक्के कंपन्यांनी सांगितले की, मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांना नोकऱ्या उपलब्ध होतील. ...

नगर परिषदेसमोर पेटविली चूल - Marathi News | Agitations in front of municipality | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नगर परिषदेसमोर पेटविली चूल

मागणी करूनही हाताला काम मिळत नसल्याने कामगारांनी बुधवारी येथील नगर पालिकेसमोर चूल पेटवून आंदोलन केले. ...

कर्मचाऱ्यांच्या नावे १७ कोटींचा भामट्याने घातला गंडा   - Marathi News | Fraudulent duped 17 crore rupees in the name of employees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्मचाऱ्यांच्या नावे १७ कोटींचा भामट्याने घातला गंडा  

शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...