लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी, मराठी बातम्या

Employee, Latest Marathi News

५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ - Marathi News | Diwali visit to 50 lakh central employees; Inflation allowance increased by 5% | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ

सातव्या वेतन आयोगाने ठरवून दिलेल्या ‘फॉर्म्युल्या’नुसार ही वाढ करण्यात आली आहे. ...

राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन; वाढीव महागाई भत्त्यापासून वंचितच - Marathi News | Salaries for state employees before Diwali; Deprived of increased inflation allowance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन; वाढीव महागाई भत्त्यापासून वंचितच

जिल्हा परिषद कर्मचारी, मान्यताप्राप्त व अनुदानित शिक्षण संस्था, कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांचे अधिकारी, कर्मचारी यांनाही दिवाळीपूर्वी वेतन/निवृत्तीवेतन दिले जाईल. ...

हंगाम निवडणुकीचा..अशावेळी सगळं विसरावं लागतं - Marathi News | Maharashtra Election 2019 : Seasonal elections ... forget all for while | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हंगाम निवडणुकीचा..अशावेळी सगळं विसरावं लागतं

निवडणूक म्हणजे आणीबाणीच्या प्रसंग. अशावेळी सगळं विसरावं लागतं ...

८२ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ - Marathi News | वा Show Reasons' to Employees | Latest beed News at Lokmat.com

बीड :८२ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’

बीड : जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या ११ पंचायत समिती कार्यालयांची एकाच दिवशी अचानक तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत ... ...

बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाविरुद्ध युनियनची निदर्शने - Marathi News | Union protests against management of Bank of India | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाविरुद्ध युनियनची निदर्शने

बँक ऑफ इंडिया व्यवस्थापनाच्या कर्मचारीविरोधात भेदभावपूर्ण धोरणाबाबत बँकेच्या कर्मचारी युनियनने शनिवारी विभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली. ...

वाढत्या बेरोजगारीचे चित्र चिंताजनक - Marathi News |  The picture of rising unemployment worries | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाढत्या बेरोजगारीचे चित्र चिंताजनक

तिमाही लेबर सर्व्हे असो किंवा रोजगारी-बेरोजगारीचे सर्व्हे असो की नियमित प्रकाशित होणारा लेबर फोर्स सर्व्हे असो, सर्व सर्वेक्षणांतून देशातील रोजगारवाढीचे चिंताजनक चित्रच पाहायला मिळते. ...

अनुकंपा नोकरीसाठी तिसऱ्या अपत्यालाही मॅटने ठरवले पात्र - Marathi News |  Matt is also the third child eligible for a compassionate job | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनुकंपा नोकरीसाठी तिसऱ्या अपत्यालाही मॅटने ठरवले पात्र

मुंबई पोलिसांच्या गॅझेटमध्ये तिसºया अपत्यासंबंधीचा शासन आदेश प्रकाशित झाला नसल्याचा लाभ अनुकंपामधून नोकरी मागणाºया एका उमेदवाराला झाला. ...

४५ लाख कर्मचाऱ्यांची उपयुक्तता केंद्र तपासणार, सेवानिवृत्तीचे वय कमी करण्याचाही विचार - Marathi News | The center will also check the utilities of 45 lakh employees, and also consider reducing the retirement age | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४५ लाख कर्मचाऱ्यांची उपयुक्तता केंद्र तपासणार, सेवानिवृत्तीचे वय कमी करण्याचाही विचार

केंद्र सरकारच्या सेवेतील अवाढव्य ४५ लाख कर्मचाऱ्यांच्या उपयुक्ततेचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार असून सरकारी नोकराच्या सेवानिवृत्तीचे वय कमी केले जाऊ शकते. ...