Employee: आयटीसी उद्योग समूहात वर्षाला १ कोटी रुपयांपेक्षा अधिक वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ४४ टक्क्यांनी वाढून २२० झाली आहे. त्यामुळे कर्मचारी अतिशय खूश आहेत. ...
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने गुरुवारपासून सतरंजी आंदोलन सुरु केले आहे. ...
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळत आहे. पण, पगारवाढीसाठी आणलेला हा शेवटचा वेतन आयोग असू शकतो. केंद्र सरकार आता नवा फॉर्म्युला लागू करून वेतन आयोगाची प्रथा बंद करण्याचा विचार करत आहे. ...
अहवालानुसार, अलीकडे भारतीय नोकरदारवर्ग काम आणि जगणे यात योग्य समतोल साधण्यावर, तसेच वैयक्तिक आनंदावर भर देताना दिसून येत आहे. त्यासाठी कमी वेतन स्वीकारण्याची, तसेच वेतनवाढ अथवा पदोन्नती नाकारण्याची तयारी असल्याचे ६१ टक्के लोकांनी सांगितले. ...