लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

विजेचा ‘स्थिर आकार दर’ वर्षभरात दुप्पट - Marathi News | Electric 'fixed size rate' double in the year | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विजेचा ‘स्थिर आकार दर’ वर्षभरात दुप्पट

वीज नियामक आयोगाच्या निर्णयानुसार वीज वितरण कंपनीने वीजबिलाच्या स्थिर आकारात वाढ केली आहे. ही वाढ वर्षभरात तीन वेळा झाली आहे. यात विविध गटात ५० ते ८८ टक्के वाढ झाली आहे. २०२० पर्यंत स्थिर आकार दरात वाढ करण्यात येणार आहे. ...

भारनियमनापासून दिलासा, बंद झालेले भारनियमन पुन्हा सुरू होणार नसल्याची ऊर्जामंत्र्यांची माहिती - Marathi News | No load shedding in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारनियमनापासून दिलासा, बंद झालेले भारनियमन पुन्हा सुरू होणार नसल्याची ऊर्जामंत्र्यांची माहिती

दिवाळीदरम्यान भारनियमन बंद झाल्याने जनतेला काहीसा दिलासा मिळाला होता. आता दिवाळीदरम्यान, बंद झालेले भारनियमन पुन्हा सुरू होणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे ...

खांब काढण्यास दिरंगाई, दिघीकरांचा जीव धोक्यात - Marathi News | Dangangai to remove the pillars, threatens Dighi's life | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खांब काढण्यास दिरंगाई, दिघीकरांचा जीव धोक्यात

महावितरणचे दुर्लक्ष : अपघाताच्या शक्यतेमुळे दिघीकरांचा जीव धोक्यात ...

जिल्ह्यातील शेकडो शाळांपर्यंत वीज पोहोचलीच नाही - Marathi News | Hundreds of schools in the district have not reached power | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यातील शेकडो शाळांपर्यंत वीज पोहोचलीच नाही

जिल्ह्यातील दुर्गम भागातील तब्बल ३५० पेक्षा अधिक शाळांमध्ये विद्युतीकरणाचा अभाव आहे. परिणामी सांस्कृतिक तसेच विविध कार्यक्रमांसाठी शाळांच्या मुख्याध्यापकांना लगतच्या घरातून भाड्याने वीज घ्यावी लागत आहे. विजेअभावी अनेक अडचणी जाणवत आहेत. ...

वीजक्षेत्राची सहा महिने होरपळ, वीजतज्ज्ञांचे मत - Marathi News | Electricity for electricity for six months, electricity experts opinion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजक्षेत्राची सहा महिने होरपळ, वीजतज्ज्ञांचे मत

दोन वर्षे पूर्ण करणाऱ्या नोटाबंदीने वीज क्षेत्रालाही जोरदार झटके दिले होते. आता कुठे वीज क्षेत्र पूर्वपदावर आले असले तरी याकाळात रोख रकमेचा तुटवडा असल्याने विजेचा वापर कमी झाला. ...

दिवाळीत पथदिवे बंद दिसल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा महापौरांचा इशारा  - Marathi News | Mayor's warning to take action against officials if in Diwali period street lights are off | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाळीत पथदिवे बंद दिसल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा महापौरांचा इशारा 

: सोमवारपासून दिवाळीला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवरील पथदिवे बंद होते. ...

२८ हजार ग्राहकांनी ५१ कोटी थकवले, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत - Marathi News | Thousands of Thirteen Thousand subscribers have tired of 51 crore, disrupting supply of the defaulters | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :२८ हजार ग्राहकांनी ५१ कोटी थकवले, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत

वसईतील वीज ग्राहकांवर अवाजवी वीज बिले लादणाऱ्या महावितरणाकडे तब्बल ५१ कोटी रुपयांची वीज थकबाकी आहे. त्यामुळे कंपनीने आॅक्टोबर महिन्यात २८ हजार वीज बिले थकविणा-यांचा वीज पुरवठा खंडीत केला होता. ...

१० हजार घरकूल झाले प्रकाशमय - Marathi News | The 10 thousand houses were bright | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१० हजार घरकूल झाले प्रकाशमय

सौभाग्य योजनेतून गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ९ हजार ८६९ घरकुलांना वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ही घरे दिवाळीपूर्वी प्रकाशमय झाले आहेत. विशेष म्हणजे, या घरांना एका महिन्याच्या कालावधीत वीज पुरवठा झाला आहे. ...