लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

महावितरणचा अजब कारभार; परवाना साडेसात एचपीचा बिल मात्र आठ एचपीचे, काय आहे प्रकरण? - Marathi News | Strange management of Mahavitaran; License is for 7.5 HP but bill is for 8 HP, what is the matter? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महावितरणचा अजब कारभार; परवाना साडेसात एचपीचा बिल मात्र आठ एचपीचे, काय आहे प्रकरण?

कृषी पंपासाठी शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे साडेसात अश्वशक्तीची 'महावितरण'कडून मंजुरी मिळाली आहे. मात्र, वीज बिलावर परवान्याचा उल्लेख ८ अश्वशक्ती केला जात आहे. ...

अमरावती शहरात पुढील सहा दिवस राहणार वीजपुरवठा राहणार बंद ! - Marathi News | Power supply will remain cut off in Amravati city for the next six days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती शहरात पुढील सहा दिवस राहणार वीजपुरवठा राहणार बंद !

Nagpur : वादळामुळे प्रभावित; वीज यंत्रणा दुरुस्तीला झाली आजपासून सुरुवात ...

वादळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील ११ गावांतील ४,३७६ ग्राहक अंधारात - Marathi News | 4376 consumers in 11 villages of Ratnagiri district in darkness due to heavy rains | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वादळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील ११ गावांतील ४,३७६ ग्राहक अंधारात

खेड, मंडणगड, दापोलीत वीज सुरळीत ...

भारी आयडिया!! पावसाळ्यात लाईट गेल्यावर 'हा' उपाय करा, बाटलीभर पाण्यामुळे घरभर उजेड पसरेल  - Marathi News | simple tips for lightning house if electricity is not available, how to remove darkness in the house if there is no electricity | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भारी आयडिया!! पावसाळ्यात लाईट गेल्यावर 'हा' उपाय करा, बाटलीभर पाण्यामुळे घरभर उजेड पसरेल 

Simple Tips For Lightning House If Electricity Is Not Available: पावसाळ्यात लाईट जाण्याचं प्रमाण खूप वाढतं. त्यामुळे हा उपाय माहिती असलेला बरा.. ...

Sindhudurg: वीज समस्येवरून कलमठ ग्रामस्थांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव!, कनिष्ठ अभियंता व ग्रामस्थांमध्ये बाचाबाची - Marathi News | Kalmath villagers surround Mahavitaran officials over electricity problem | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: वीज समस्येवरून कलमठ ग्रामस्थांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव!, कनिष्ठ अभियंता व ग्रामस्थांमध्ये बाचाबाची

आठ दिवसात कामे मार्गी लावण्याचे उपकार्यकारी अभियंत्यांचे आश्वासन ...

पावसाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६३५ विद्युत खांब कोसळले - Marathi News | Rains cause 635 electric poles to collapse in Chhatrapati Sambhajinagar district; Power supply restored after overnight efforts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६३५ विद्युत खांब कोसळले

अवकाळी पावसाने आठवडाभर जिल्ह्यात विविध ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळून तसेच बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला. ...

५ पट वाढ आणि डिझाइन क्रांती: सिग्निफायची इकोलिंक भारतीय फॅन मार्केटला नवीन आकार! - Marathi News | 5x Growth and Design Revolution: Signify's EcoLink Reshapes the Indian Fan Market! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ पट वाढ आणि डिझाइन क्रांती: सिग्निफायची इकोलिंक भारतीय फॅन मार्केटला नवीन आकार!

अद्वितीय डिझाइन, ऊर्जा कार्यक्षमता आणि स्मार्ट तंत्रज्ञानाने प्रेरित ...

Pune: घरासमोर खेळताना विजेच्या खांबाला चुकून स्पर्श; पुण्यात शॉक लागून १० वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | 10-year-old boy dies of electrocution in Pune after accidentally touching an electric pole while playing in front of his house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: घरासमोर खेळताना विजेच्या खांबाला चुकून स्पर्श; पुण्यात शॉक लागून १० वर्षीय मुलाचा मृत्यू

Pune Electric Shock News: परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही विजेच्या खांबांची खराब अवस्था आणि उघड्या वायरिंगबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते, मात्र योग्य उपाययोजना न झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. ...