विजेचा वाणिज्य वापर करून साडेतीन लाख रुपये जादा वीज वापराचे भरण्यास नकार देणाऱ्या पांजरापोळ संस्थेने तब्बल २२ वर्षे वीज मंडळाच्या विरोधात न्यायालयीन लढा देऊनही पदरी अपयश पडले असून, जिल्हा न्यायालयात यासंदर्भात सुरू असलेल्या दाव्याचा नुकताच निकाल लागू ...
महावितरणच्या नाशिक परिमंडळात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे सुमारे १९१ कोटींची थकबाकी असल्याचे सांगून महावितरणने वीज बिल वसुलीसाठी कठोर भूमिका घेतली आहे. ...
हायटेंशन लाईनजवळची ३६४२ अवैध बांधकामे तातडीने पाडण्यात यावीत व कारवाई पथकाला आवश्यक पोलीस संरक्षण पुरविण्यात यावे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिले. ...
एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राची क्षमता वाढविण्याचा निर्णय दहा वर्षांपूर्वी घेऊनही त्याचे काम तसूभरही पुढे सरकलेले नाही, उलट सदर प्रकल्पाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्नच केला जात असल्याने प्रस्तावित ६६० मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पाला मुहूर्त कधी लागणार? अ ...
गणेश चतुर्थीच्या तोंडावर म्हापसा आणि थिवीतील विजेच्या उपकेंद्रावरून शहराला पुरवठा करणारा एक ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्याने शाहराबरोबर बार्देस तालुक्यातील काही पंचायत क्षेत्रातील पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ...