यानुसार केवळ ३०० युनीटपर्यंत घरगुती वीज वापरासाठी नेट मिटरिंग लागू राहणार आहे. अर्थात ग्राहकाने ३०० युनीटपेक्षा जास्त निर्माण केलेली वीज वितरण कंपनीला ३.६४ रुपये प्रती युनीट दराने द्यावी लागणार आहे. ३०० युनीटपेक्षा जास्त वापरलेल्या विजेसाठी स्थिर आका ...
ग्राहकांना विहित मुदतीत वीज देयकांचे वाटप न करणाऱ्या ठेकेदाराचा प्रताप समोर आल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी संबंधित ठेकदारावर दंडात्मक कारवाई केली आहे. अधिकाºयांनी केलेल्या चौकशीत ग्राहकांना वीज देयके न देण्याचा प्रकार यापूर्वीही घडला अ ...
उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे चंद्रपूर शहराच्या पाणी पुरवठ्याचे कंत्राट गेल्यापासून शहरातील पाणी पुरवठा अनियमित झाला आहे. इरई धरणामध्ये पाण्याचा मुबलक साठा असतानासुद्धा शहरातील अनेक भागात नियमित पाणी पुरवठा होत नाही. ज्या भागात सुस्थितीत पाणी पुरवठ्य ...