Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
PM E-Drive Scheme : तुम्ही जर इलेक्ट्रीक वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पीएम ई-ड्राइव्ह योजने अंतर्गत मिळणारे अनुदान आता ४० दिवसांऐवजी फक्त ५ दिवसांत मिळणार आहे. ...
इलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाची सायबर ट्रक गुजरातमधील सुरतमध्ये पोहोचली आहे. सुरतमधील प्रसिद्ध हिरे व्यापाऱ्यानं याची ऑर्डर दिल्याची माहिती समोर आलीये. ...
चीनच्या या निर्णयामुळे भारतीय ईव्ही आणि कंपोनेंट निर्मात्यांना उत्पादन आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचं उद्योगातील सूत्रांनी सांगितलं. या निर्णयामुळे ऑटोमोबाईल आणि कंपोनेंट उत्पादकांनी सरकारकडे मदत मागितली आहे. ...