लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही... - Marathi News | bihar assembly election result 2025 news results live updates nitish kumar cm post bjp chirag paswan politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...

Bihar Assembly Election Result 2025 News & Results Live Updates: बिहारच्या निकालाचे गणित पाहून जेडीयूचे कार्यकर्तेही चक्रावून जातील... ...

बिहारमध्ये विजय! नवले पूल दुर्दैवी घटनेमुळे पुणे भाजपचा जल्लोष न करण्याचा निर्णय - Marathi News | Victory in Bihar! Pune BJP decides not to celebrate due to unfortunate incident at Navle bridge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिहारमध्ये विजय! नवले पूल दुर्दैवी घटनेमुळे पुणे भाजपचा जल्लोष न करण्याचा निर्णय

दुर्घटनाग्रस्त नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी पुणे शहर भारतीय जनता पक्षाने बिहार निवडणुकीतील विजयाचा कोणताही सार्वजनिक जल्लोष किंवा उत्सव न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे ...

नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा मेळ अजून काही जमेना; प्रत्येकाला हवाय सोयीचा सवता सुभा - Marathi News | The alliance has not yet reached a consensus in the municipal council elections; everyone wants the autonomie for their own convenience | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा मेळ अजून काही जमेना; प्रत्येकाला हवाय सोयीचा सवता सुभा

राजकारणाचा धुराळा: प्रत्येक आमदाराला स्वत:ची मर्जी निवडणुकीत चालवायची आहे. त्यामुळे प्रभारी नेमले, निरीक्षक नेमले असले तरी आमदार म्हणतील तीच पूर्व दिशा निवडणुकीत ठरणार असल्यामुळे महायुतीचा मेळ अजून जमलेला नाही. ...

कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण... - Marathi News | bihar election results 2025 The cash Katta campaign shattered Tejashwi's dreams; But even after the victory, BJP is in great tension! The government can be formed without Nitish Kumar but | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...

भाजपने 101 जागा लढल्या होत्या, त्यांपैकी जवळपास 95 जागांवर आघाडी मिळवत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनताना दिसत आहे. तर जेडीयू 84 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसऱ्या बाजूला राजदची 30 जागांपर्यंत पोहचतानाही दमछाक होताना दिसत आहे. ...

"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला - Marathi News | bihar assembly election results 2025 live updates akhilesh yadav trolls bjp nitish kumar jdu tejashwi yadav rjd chirag paswan congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला

Akhilesh Yadav vs BJP, Bihar Assembly Election Result 2025 Live Updates : बिहार निवडणुकीत काँग्रेस-तेजस्वी यादव यांच्यात महागठबंधनचा सुपडा साफ झाला ...

बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव? - Marathi News | Bypoll Election Result 2025: BJP, which was leading high in Bihar, suffers a major setback in the by-elections; lags behind in 6 out of 8 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?

बिहार विधानसभा निवडणुकीसोबतच ७ राज्यांतील ८ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. ...

पालकमंत्र्यांच्या मुलीसाठी मतदार यादीत घोळ: दानवे; त्यांना बेछूट आरोपांची सवय: शिरसाट - Marathi News | Confusion in voter list for Guardian Minister's daughter: Ambadas Danve; He is used to making unprovoked accusations: Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पालकमंत्र्यांच्या मुलीसाठी मतदार यादीत घोळ: दानवे; त्यांना बेछूट आरोपांची सवय: शिरसाट

या प्रकरणात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे तक्रार केल्याचेही दानवे यांनी सांगितले. ...

निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित! - Marathi News | election commission Website mistake on Bihar Assembly Election 2025 Result  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!

ECI Website Technical Errors: निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील तांत्रिक त्रुटीमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. ...