अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या FOLLOW Election, Latest Marathi News
सुरक्षा एक दिवसाची असो किंवा १९ दिवसांची असली तरी त्यात कोणतीही समस्या निर्माण होत नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे. ...
नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका साधारण ९ वर्षांनंतर होत असल्याने राज्यकर्त्यांबरोबरच उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता होती ...
मुन्नार पंचायत निवडणुकीत भाजपाने नल्लाथन्नी वार्डातून ३४ वर्षीय सोनिया गांधी यांना तिकीट दिले आहे ...
महाडमध्ये अजित पवार गट आणि शिंदेसेना तर रोहामध्ये अजित पवार गट आणि भाजपमध्ये राडा झाला. त्यामुळे दोन्ही ठिकाणी तणावाचे वातावरण होते. ...
काय घडले? नगरपरिषद अन् नगरपंचायतींच्या मतदानावेळी सावळा गोंधळ; ‘दुबार’ मतदारांमुळे अनेक ठिकाणी राडे, ईव्हीएममध्ये झाले बिघाड, परिणाम काय? दुपारी ३:३० पर्यंत ४७.५१% मतदान, अनेक जण मतदानाला मुकले, अखेरच्या दिवशी आरोप-प्रत्यारोपाचे रूपांतर हाणामारीत ...
- शिरूर-इंदापूरमध्ये मतदान यंत्रातील बिघाडामुळे गोंधळ, भोरमध्ये आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांशी पंगा ...
बुलढाणा : नगरपालिकेची निवडणूक महिनाभर आरोप-प्रत्यारोपांनी गाजल्यानंतर मंगळवारी प्रत्यक्ष मतदानादरम्यान बोगस मतदारांचा सुळसुळाट झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. प्रभाग ... ...
दुपारच्या वेळेत १.३० वाजेपर्यंत नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असून ३५.६९ टक्के मतदान झाले आहे. तर ३.३० वाजेपर्यंत ५१.०६ टक्के मतदान झाले आहे. ...