ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Election, Latest Marathi News
सत्तेत असल्याची ताकद वापरून शिंदे यांनी शिंदेसेना पक्ष वाढीचा सपाटा लावला आणि त्यांना पुण्यात अधिक बळ मिळताना दिसत आहे. ...
महापालिकेची निवडणूक साडेतीन वर्षांनंतर होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना आठ ते साडेआठ वर्षांनंतर नगरसेवक म्हणून निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने काही निवडणुका सोडल्या तर बहुसंख्य निवडणुका भाजपसोबत युती करून लढवल्या आहेत. ...
आम आदमी पार्टी पुणे महानगरपालिकेच्या सर्व जागा लढणार असल्याची माहिती समोर आली आहे ...
पुण्यातील धायरी, खडकवासला, सिंहगड रोड, पर्वती, वडगाव शेरी या भागातील उमेदवारांना महायुतीत घेऊन आपली ताकद वाढवली आहे ...
Pune Municipal Election 2026: शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेससोबत आघाडीचा प्रयत्न; काँग्रेसच्या बड्या नेत्याला फोन केल्याची सूत्रांची माहिती ...
नॉर्थकोट प्रशासनाची तयारी पूर्ण : एकूण सात निवडणूक कार्यालये, अर्ज दाखल करायला येणाऱ्या उमेदवारांसाठी रेड कार्पेट ...
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने पक्षाची ताकद विभागली गेली आहे. ...