लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Satara: कऱ्हाड तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचा बिगुल वाजणार!, हरकती सूचनांची मुदत संपली - Marathi News | Elections will be held for 28 gram panchayats in Karad taluka satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कऱ्हाड तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचा बिगुल वाजणार!, हरकती सूचनांची मुदत संपली

२३ फेब्रुवारीला अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार ...

राज्यातील दोन आयएएस, एक अपर जिल्हाधिकारी नापास; सहा जण काठावर - Marathi News | Two IAS, one Additional Collector failed in the state; Six people on the edge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यातील दोन आयएएस, एक अपर जिल्हाधिकारी नापास; सहा जण काठावर

सहा जण काठावर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतली परीक्षा ...

वाचनीय लेख - जे ‘दिसते’, ‘ऐकू’ येते; ते खरे असेलच कशावरून? - Marathi News | Editorial - That which is 'seen', 'heard'; How can it be true? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - जे ‘दिसते’, ‘ऐकू’ येते; ते खरे असेलच कशावरून?

समोर येणारी प्रत्येक प्रतिमा, व्हिडीओ किंवा ऑडिओ नकली असू शकेल, जे घडताना दिसते आहे, ते कदाचित खोटेही असू शकेल हे लक्षात ठेवले पाहिजे. ...

Sangli: खानापूर विधानसभेसाठी लवकरच पोट निवडणूक, प्रशासनाकडून तयारी पूर्ण  - Marathi News | By-election for Khanapur Legislative Assembly on the seat vacated by the death of MLA Anil Babar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: खानापूर विधानसभेसाठी लवकरच पोट निवडणूक, प्रशासनाकडून तयारी पूर्ण 

आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तात्काळ माहिती मागवली ...

खा. इम्तियाज जलील मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार? ओवेसींकडे व्यक्त केली इच्छा - Marathi News | MP Imtiaz Jalil would contest LokSabha elections from Mumbai, He expressed his desire to Asaduddin Owaisi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खा. इम्तियाज जलील मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार? ओवेसींकडे व्यक्त केली इच्छा

मुंबईतील MIM च्या कार्यकर्त्यांसोबत छत्रपती संभाजी नगरमध्ये गुरुवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. ...

"पक्षासाठी ५० वर्षे, जोडीदार गमावल्यांतरही काम सुरू ठेवलं", पण..; वडिलांसाठी लेकाचं भावूक पत्र - Marathi News | "Continued to work for the party even after losing his life partner", but...; A letter from Madhav Bhandari's son Chinmay Bhandari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पक्षासाठी ५० वर्षे, जोडीदार गमावल्यांतरही काम सुरू ठेवलं", पण..; वडिलांसाठी लेकाचं भावूक पत्र

मुंबई - आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच राज्यसभा निवडणुका पार पडत आहेत. राज्यसभेच्या देशातील ५६ जागांसाठी तर महाराष्ट्रातील ... ...

"लोकसभा निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष आपापल्या चिन्हांवर निवडणूक लढणार" - Marathi News | In the Lok Sabha elections, all the three parties in the Grand Alliance will contest on their respective symbols | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लोकसभा निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष आपापल्या चिन्हांवर निवडणूक लढणार"

‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही ...

महापालिकेचे अभियंते आता निवडणुकीच्या कामात; प्रकल्पस्थळी अभियंत्यांची चणचण जाणवण्याची शक्यता - Marathi News | engineers of municipal corporation now in election work there is a possibility of feeling the absence of engineers at the project site in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेचे अभियंते आता निवडणुकीच्या कामात; प्रकल्पस्थळी अभियंत्यांची चणचण जाणवण्याची शक्यता

मराठा आरक्षण सर्वेक्षणाच्या कामातून मुक्त झाल्यानंतर सुटकेचा निःश्वास सोडलेल्या मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांसाठी हा दिलासा क्षणिकच ठरला आहे. ...