भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Bihar Assembly Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. राज्यातील सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण हे ठरवण्यासाठी सुमारे ५ कोटी मतदारांनी दिलेला कौल काही वेळातच समोर यायला सुरुवात होणार आहे. ...
Bihar Exit Poll : बिहारमधील मतदान संपले आहे. या निवडणुकीचे निकाल १४ नोव्हेंबर रोजी समोर येणार आहेत. दरम्यान, काल एक्झिट पोलचे आकडे समोर आले. यामध्ये अनेक पोलनी एनडीएचे सरकार येणार असल्याचा अंदाज दिला आहे. ...
दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर आरोप केला. तीन दिवस उलटले आहेत, तरीही आयोगाने पुरुष आणि महिलांच्या मतदानाची टक्केवारी जाहीर केलेली नाही, आरोप त्यांनी केला. ...