भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
गेल्या अनेक वर्षात ३ वेळा असा प्रसंग घडला आहे. मी प्रत्येक नेत्याच्या भाषणाची उदाहरणे देऊ शकतो. गरज म्हणून त्या भाषेचा, शब्दाचा वापर करतो. याचा अर्थ आम्ही शिवराळ आहे असं होत नाही. ...
Vinayak Raut: मुख्य निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांची नियुक्ती बेकायदा असल्याच्या आरोपांवर सर्वोच्च न्यायायच्या निर्णयाने शिक्कामोर्तब झाले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गोयल यांना त्यांच्या पदावर राण्याचा नैतिक अधिकार नाही . ...
त्यांच्या काळात झालेल्या आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीची उदाहरणे आजही दिली जातात. त्यानंतर अन्य कुणी आयुक्त तितके नि:स्पृह, निष्पक्ष व कर्तव्यकठोर वागले नाहीत. ...
संसद जोपर्यंत यावर (निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त्या) कायदा बनवत नाही तोपर्यंत हा नियम कायम राहील, असे न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने आपल्या निकालात म्हटले. ...