भारतीय निवडणूक आयोग FOLLOW Election commission of india, Latest Marathi News भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज बारामतीमध्ये खासदार शरद पवार यांच्या बॅगांची तपासणी अधिकाऱ्यांनी केली. ...
परंडा मतदारसंघातून गुरुदास कांबळे हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांना चपला हे निवडणूक चिन्ह आयोगाकडून देण्यात आले आल्याने हा विषय चर्चेचा झाला आहे. ...
मानखुर्द पोलिसांनी सिनियर पीआय मधु घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली वाशी चेकनाक्याजवळ नाकाबंदी केली होती. ...
निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहून आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारीवर उत्तर मागितले आहे. ...
निवडणुकीच्या काळात बेकायदेशीर प्रकाराला आळा घालण्यासाठी तपास यंत्रणाकडून शहरात नाकाबंदी करून तपासणी केली जात आहे. ...
मतदारांचा गोंधळ उडू नये आणि त्यांना त्यांच्या मतदान बूथपर्यंत पोहोचता यावे, यासाठी आता रंगीत कार्पेटचा वापर करण्यात येणार आहे. ...
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाकडून गृहमंत्री अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली. ...
कुलाब्यातून ४ हजार पोलिस मतदान करणार आहेत. ...