लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकता कपूर

एकता कपूर, मराठी बातम्या

Ekta kapoor, Latest Marathi News

एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. तिची निर्मिती असलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर' या मालिका खूप गाजल्या होत्या. आता तिने होम या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
Read More
पंतप्रधान मोदींना भेटले हे बॉलीवुड कलाकार, गेल्या वेळेची 'ही' चूक या भेटीत टाळली - Marathi News | Bollywood Actors Met PM Modi, Avoided This Mistake In This Meet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंतप्रधान मोदींना भेटले हे बॉलीवुड कलाकार, गेल्या वेळेची 'ही' चूक या भेटीत टाळली

सिनेसृष्टीतील प्रतिनिधींमध्ये रोहित शेट्टी, राजकुमार राव, विक्की कौशल, आयुष्मान खुराना, भूमि पेडणेकर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा समावेश आहे. ...

टिना दत्ता झळकणार एकता कपूरच्या मालिकेत, ही असणार भूमिका - Marathi News | Tinaa Dattaa in Ekta Kapoor's new show, Daayan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टिना दत्ता झळकणार एकता कपूरच्या मालिकेत, ही असणार भूमिका

एकता कपूरच्या नव्या 'डायन' या कार्यक्रमात भूमिका मिळवली आहे. या मालिकेच्या निमित्ताने टिना पहिल्यांदाच रोमान्स प्रकारापासून दूर जात बालाजी टेलिफिल्म्सच्या या नव्या भय आणि गूढकथेत दिसणार आहे. ...

कोमोलिकाच्या या सुंदर लूकमागे आहे या व्यक्तीचा हात - Marathi News | Ekta Kapoor has given suggestions for Hina khan Komolika look in Kasauti Zindagi kay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोमोलिकाच्या या सुंदर लूकमागे आहे या व्यक्तीचा हात

कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमालिका ही भूमिका हिना खान साकारत असून या मालिकेतील तिच्या लूकची चांगलीच चर्चा आहे. ...

'कसौटी जिंदगी की 2'च्या स्क्रीनिंगला एकता कपूर अनुपस्थित - Marathi News | Ekta Kapoor absent from screening of 'Kasoti Zindagi Ki 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कसौटी जिंदगी की 2'च्या स्क्रीनिंगला एकता कपूर अनुपस्थित

स्टार प्लसवरील नवीन मालिका 'कसौटी जिंदगी की 2'च्या निर्मात्यांनी नुकतेच ह्या मालिकेचे चाहते आणि प्रेक्षक यांच्यासोबत शहरात या मालिकेच्या पहिल्या भागाच्या स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. ...

"कसौटी जिंदगी की 2'च्या कलाकारांसोबत एकता कपूरने घेतले तिरूपती बालाजीचे आशिर्वाद - Marathi News | Ekta Kapoor's 'Tirupati Balaji's blessings' with 'Kasuri Zindagi Ki' stars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कसौटी जिंदगी की 2'च्या कलाकारांसोबत एकता कपूरने घेतले तिरूपती बालाजीचे आशिर्वाद

स्टारप्लसवरील आगामी मालिका ''कसौटी जिंदगी की 2''  प्रेक्षकांच्या भेटीस पुन्हा एकदा येण्यास सज्ज झाले आहे. ह्या मालिकेने १८ वर्षांनंतर टीव्हीवर  खूप प्रेम आणि लोकप्रियता मिळवली आहे.  ...

Kasautii Zindagii Kay2: हिना खानच्या 'कोमोलिका' अंदाजातले लटके - झटके पाहून, फॅन्सने दिल्या अशा रिअॅक्शन ! - Marathi News | Kasautii Zindagii Kay2: Hina Khan's 'Comolica' hanging in a trick - Seeing a shock, a fencing reaction! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kasautii Zindagii Kay2: हिना खानच्या 'कोमोलिका' अंदाजातले लटके - झटके पाहून, फॅन्सने दिल्या अशा रिअॅक्शन !

कोमोलिकाचा लुक इंडो-वेस्टर्न ठेवण्यात आला आहे. मुळात कोमोलिका या व्यक्तिरेखेसाठी हटके स्टाइल असावी असे एकता कपूरचे इच्छा होती. ...

एकता कपूरने दिले कोमोलिकाला नवे रूप! - Marathi News |  Ekta Kapoor gave Comolika a new look! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकता कपूरने दिले कोमोलिकाला नवे रूप!

‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’ ही मालिका पुढील आठवड्यापासून प्रसारित होणार असून त्यातील सर्वाधिक चर्चित व्यक्तिरेखा ‘कोमोलिका’ कशी असेल, याबद्दल सर्वांनाच प्रचंड उत्सुकता लागली आहे. ...

बजेट वाचवण्यासाठी कंगना राणौतची खर्चात कपात, भारावली एकता कपूर!! - Marathi News | Mental Hai Kya: Kangana Ranaut cuts down on her staff to save money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बजेट वाचवण्यासाठी कंगना राणौतची खर्चात कपात, भारावली एकता कपूर!!

कंगना राणौत सध्या भलेही नकारात्मक बातम्यांमुळे चर्चेत आहे. पण काहींना यामुळे काहीही फरक पडत नाही. यापैकीचं एक नाव म्हणजे एकता कपूर.  ...