लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'दाओसला काय चालतं, हे आम्हाला...'; ८८ हजार कोटींच्या गुंतवणुकीवरून संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा - Marathi News | MP Sanjay Raut has criticized CM Eknath Shinde over the investment of 88 thousand crores in Davos | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तिकडे काय चालतं, हे आम्हाला...'; ८८ हजार कोटींच्या गुंतवणुकीवरून राऊतांचा शिंदेंवर निशाणा

दाओसमध्ये काय केलं?, कोणाला भेटले?, याचा हिशोब नंतर होईल, असं सूचक विधानही संजय राऊतांनी केलं आहे. ...

दावोसमध्ये दोन दिवसांतच महाराष्ट्रासाठी ८८ हजार कोटींचे गुंतवणूक करार - Marathi News | 88 thousand crores investment deal for Maharashtra in two days in Davos | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दावोसमध्ये दोन दिवसांतच महाराष्ट्रासाठी ८८ हजार कोटींचे गुंतवणूक करार

राज्यातील ३० हजार तरुणांच्या हाताला मिळणार काम ...

शिंदे गटाची प्रतिज्ञापत्रेच बोगस, पदाधिकाऱ्यांची ओळखपरेड करावी, ठाकरे गटाचा युक्तिवाद - Marathi News | Shinde group's affidavits are bogus, office bearers should be identified, Thackeray group's argument | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाची प्रतिज्ञापत्रेच बोगस, पदाधिकाऱ्यांची ओळखपरेड करावी, ठाकरे गटाचा युक्तिवाद

शिवसेनेत उभी फूट पडली ही एक काल्पनिक कथा आहे, असेही सिब्बल यांनी सांगितले. ...

जिल्हा विकासाचे तीन तेरा, यंदा केवळ १४ टक्के निधी खर्च - Marathi News | Three thirteen, this year only 14 percent fund expenditure of district development | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हा विकासाचे तीन तेरा, यंदा केवळ १४ टक्के निधी खर्च

आर्थिक वर्ष संपत आले, ८६% निधी अखर्चित ...

महापालिकेच्या उत्तरावर आदित्य ठाकरेंचे प्रतिप्रश्न, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याचे आवाहन - Marathi News | Aditya Thackeray's counter question on the reply of the Municipal Corporation BMC also appeal to the CM Eknath Shinde for clarification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या उत्तरावर आदित्य ठाकरेंचे प्रतिप्रश्न, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याचे आवाहन

"महापालिकेला पत्र लिहून रस्त्यांचे कंत्राट व्यावहारिक आहे का?, यात मोठा घोटाळा तर नाही ना?" ...

औरंगाबादसाठी खुशखबर! ऑरिकमध्ये ग्रीनको कंपनी करणार १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक - Marathi News | Good news for Aurangabad! Greenco company will invest 12 thousand crore rupees in Auric | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादसाठी खुशखबर! ऑरिकमध्ये ग्रीनको कंपनी करणार १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

दावोस येथे कंपनीचा राज्य सरकारसोबत करार ...

Maharashtra Politics: “निवडणूक आयोगाची आणि तुमची साठगाठ झाली आहे का की तुमच्या कानात येऊन सांगितलंय?” - Marathi News | shiv sena thackeray group sushma andhare criticize shinde group over hearing in election commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणूक आयोगाची आणि तुमची साठगाठ झाली आहे का की तुमच्या कानात येऊन सांगितलंय?”

Maharashtra News: पक्षप्रमुखपदासंदर्भात केलेल्या दाव्यावर पलटवार करताना सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला कायदाच दाखवला. ...

Ajit Pawar: "लोकप्रतिनिधी नसताना हजारो कोटींची कामे का?", आदित्य ठाकरेंना अजित पवारांची साथ - Marathi News | Ajit Pawar's support to Aditya Thackeray, Why works worth thousands of crores when there is no representative of the people? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लोकप्रतिनिधी नसताना हजारो कोटींची कामे का?", आदित्य ठाकरेंना अजित पवारांची साथ

काल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्ते कामावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...