लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
ठाण्यातील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला शिंदे गटाच्या वाटेवर?  - Marathi News | Thane NCP group leader Najeeb Mulla on the way to the Shinde group banner on roads | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला शिंदे गटाच्या वाटेवर? 

ठाण्यात शिंदे गट राष्ट्रवादीला धक्का देणार?  ...

बाळासाहेबांच्या सुपुत्राला मुख्यमंत्री खुर्चीवरून खाची खेचण्याचं पाप केलेले...भास्कर जाधवांचा घणाघात - Marathi News | Thackeray group MLA Bhaskar Jadhav criticized Eknath Shinde group leaders and PM Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेबांच्या सुपुत्राला मुख्यमंत्री खुर्चीवरून खाची खेचण्याचं पाप केलेले..."

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. ही राजधानी कोरोना काळात संकटात सापडली होती तेव्हा मोदी मुंबईत आले नाहीत असं भास्कर जाधव म्हणाले. ...

शिंंदे गटाच्या 'या' ३ खासदारांना लॉटरी, केंद्रात मंत्रीपद मिळणार?; लवकरच विस्तार - Marathi News | 'These' 3 MPs of Eknath Shinde Shivsena group will get lottery, minister post at centre?; Expanding soon by modi sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंंदे गटाच्या 'या' ३ खासदारांना लॉटरी, केंद्रात मंत्रीपद मिळणार?; लवकरच विस्तार

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर आता सार्वत्रिक निवडणुका व ९ राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी पक्षात मोठे फेरबदल होऊ घातले आहेत. ...

मुंबई महापालिका उद्धव ठाकरेंच्या हातातून जाणार; शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल - Marathi News | Mumbai Municipal Corporation will pass through the hands of Uddhav Thackeray; Shinde group MLA bharat gogawale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका उद्धव ठाकरेंच्या हातातून जाणार; शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल

आमच्या मुख्यमंत्र्यांमध्ये धमक आहेत म्हणून कामे देऊन टाकली. आमचा नाद करायचा नाही. तुम्ही काही करू शकले नाही हे मान्य करा असा हल्लाबोल भरत गोगावलेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. ...

‘गोकुळ’मध्ये शिंदे-फडणवीस समर्थक नेत्यांची कोंडी, चौकशी कोणाच्या कारभाराची करायची?; अधिकाऱ्यांपुढे पेच? - Marathi News | Dilemma of pro-Shinde-Fadnavis leaders in power of Gokul Dudh Sangh, Whose affairs are to be investigated? Question to authorities | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गोकुळ’मध्ये शिंदे-फडणवीस समर्थक नेत्यांची कोंडी, चौकशी कोणाच्या कारभाराची करायची?; अधिकाऱ्यांपुढे पेच?

‘गोकुळ’च्या विरोधी संचालिका शौमिका महाडीक यांच्या मागणीनुसार दूध संघाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कारभाराचे चाचणी लेखापरीक्षण होणार ...

उद्योगांनी दाखविला महाराष्ट्रावर विश्वास, पर्यावरणपूरक विकासाची ग्वाही! - Marathi News | Industry has shown faith in Maharashtra, a testament to environment-friendly development | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्योगांनी दाखविला महाराष्ट्रावर विश्वास, पर्यावरणपूरक विकासाची ग्वाही!

दावोसमध्ये ऐतिहासिक कामगिरी - उदय सामंत ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांना हायकोर्टाचा दिलासा - Marathi News | High Court relief to Anand Paranjape of NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांना हायकोर्टाचा दिलासा

आनंद परांजपे यांच्यावर ११ गुन्हे दाखल ...

'दावोसमध्येही मोदींचे आकर्षण, महाराष्ट्रात १ लाख ३७००० कोटींची गुंतवणूक होणार' - Marathi News | Modi's attraction in Davos too, investment of 1 lakh 37 thousand crores will be made in Maharashtra, Says CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दावोसमध्येही मोदींचे आकर्षण, महाराष्ट्रात १ लाख ३७००० कोटींची गुंतवणूक होणार'

आपल्या राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून उत्तम पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे ...