लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा - Marathi News | Maharashtra government should take steps regarding drought situation Sharad Pawar warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा

शरद पवार यांनी सरकारला पत्र लिहून महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा दिला आहे. ...

एक्झिट पोलसारखेच वातावरण राहिले तर महाराष्ट्र विधानसभेला काय होणार? ठाकरेंची चारही बोटे तुपात... - Marathi News | What will happen to the Maharashtra Legislative Assembly if the exit polls remain the same? All four fingers of Uddhav Thackeray in ghee... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एक्झिट पोलसारखेच वातावरण राहिले तर महाराष्ट्र विधानसभेला काय होणार? ठाकरेंची चारही बोटे तुपात...

Maharashtra Assembly Election: लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील फुटलेली राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेचा निकाल बऱ्याच अंशी महत्वाचा राहणार आहे. ...

शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस - Marathi News | cm eknath shinde meets shahaji bapu patil in breach candy hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस

CM Eknath Shinde Meets Shahaji Bapu Patil: शहाजीबापू पाटील हे शिवसेनेची मुलुख मैदान तोफ असून, लवकरात लवकर बरे व्हावे, अशी सदिच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ...

"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Uddhav Thackeray had sought an appointment with narendra Modi before the elections says dipak kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : शिंदे गटातील नेत्याने उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. ...

हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार" - Marathi News | Any royal power must have the blessing of religious power - Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये वारकरी संप्रदायाच्या आशिर्वादाचा, सहकार्याचा आणि समन्वयाचा महत्वपूर्ण वाटा आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. ...

नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं? - Marathi News | Nana Patole called the Chief Minister directly from the farm What happened next | Latest beed News at Lokmat.com

बीड :नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज बीडमधील दुष्काळी भागाचा दौरा केला. ...

मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा - Marathi News | Lok Sabha Election 2024 - All 8 seats of Maha Vikas Aghadi will be elected in Marathwada, claims Chandrakant Khaire, Target on BJP and Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा

loksabha Election - लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार असून तत्पूर्वी सर्वच उमेदवार आपणच विजयी होणार असा दावा करत आहेत.  ...

मुख्यमंत्र्यांनी गावी शेतात थांबण्यापेक्षा राज्यातील दुष्काळाकडे लक्ष द्यावे : नाना पटोले - Marathi News | Chief Minister should pay attention to the drought in the state instead of staying in the village farm says Nana Patole | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्र्यांनी गावी शेतात थांबण्यापेक्षा राज्यातील दुष्काळाकडे लक्ष द्यावे : नाना पटोले

''मनुस्मृती अभ्यासक्रमात आणून संविधान संपवण्याचा भाजपचा डाव'' ...