लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"उष्माघाताने मृत्यू होत असताना मंत्री परदेशात थंड हवा खातायत"; नाना पटोलेंची घणाघाती टीका - Marathi News | People are dying like worms in the state where is the government says Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उष्माघाताने मृत्यू होत असताना मंत्री परदेशात थंड हवा खातायत"; नाना पटोलेंची घणाघाती टीका

जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं. ...

शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका - Marathi News | Infiltration of NGOs by Urban Naxalites | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीमधून  भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे निवडणूक लढवीत आहेत. ...

राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य - Marathi News | Eknath Shinde CM for the state, Fadnavis everything for us; Indicative statement of Ganesh Naik in Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी पक्षाच्या अनुषंगाने, देवेंद्र फडणवीस यांच्या अनुषंगानेच कारभार चालतो, असेही सूचक वक्तव्य नाईक यांनी केले. यावेळी फडणवीसही व्यासपीठावर उपस्थित होते.  ...

लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश - Marathi News | after lok sabha election 2024 success now prepare for the legislative assembly election cm eknath shinde instructions to shiv sainik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश

CM Eknath Shinde News: ठाकरे गटापेक्षा आपला स्ट्राइक रेट चांगला असून, आता जोमाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

दिशाभूल करून राष्ट्रवादीच्या आमदारांना केले निमंत्रित, नाशिकमध्ये विधान परिषदेचा गोंधळ - Marathi News | Misleading NCP MLAs invited, Legislative Council chaos in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिशाभूल करून राष्ट्रवादीच्या आमदारांना केले निमंत्रित, नाशिकमध्ये विधान परिषदेचा गोंधळ

अजित पवार गटाऐवजी शिंदे सेनेच्या बैठकीला हजेरी ...

"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call - Marathi News | CM Eknath Shinde congratulated senior social worker Anna Hazare on his birthday via video call | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना व्हिडीओ कॉल करुन त्यांच्याशी संवाद साधला. ...

मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय - Marathi News | The Chief Minister ran like an angel A helping hand to accident victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय

मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपल्या ताफ्यातील गाडी देऊन जवळच्या गोदरेज रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यास सांगितले. ...

वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा  - Marathi News | A debate was sparked Shindesena claims that we are the big brothers in the grand alliance  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 

विधानसभेवरून अंतर्गत वादाचे 'बाण'. ...