लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'चेहरा फडणवीसांचा होता, पण नेतृत्व शिंदेंचं होतं'; सुरेश धसांना शिवसेना नेत्याने सुनावले - Marathi News | 'The face was Fadnavis's, but the leadership was Shinde's'; Shiv Sena leader harshly criticized Suresh Dhasa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'चेहरा फडणवीसांचा होता, पण नेतृत्व शिंदेंचं होतं'; सुरेश धसांना शिवसेना नेत्याने सुनावले

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानावर शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले. चेहरा फडणवीसांचा होता, पण नेतृत्व शिंदेंचं होतं, असा खोचक टोला देसाईंनी लगावला. ...

रवींद्र धंगेकरांना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही ऑफर; धनुष्यबाण उचलणार की घड्याळ हाती बांधणार? - Marathi News | Congress ex mla Ravindra Dhangekar now gets an offer from Ajit Pawars NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रवींद्र धंगेकरांना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही ऑफर; धनुष्यबाण उचलणार की घड्याळ हाती बांधणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही धंगेकर यांना पक्षप्रवेशासाठी जाहीरपणे ऑफर देण्यात आली आहे. ...

"शंभर टक्के तुला तिकीट देते असं सांगून पैसे घेतले अन्..."; माजी महापौरांचा नीलम गोऱ्हेंवर आरोप - Marathi News | Neelam Gorhe took money from me to give me a ticket for the assembly elections Former Mayor Vinayak Pandey alleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शंभर टक्के तुला तिकीट देते असं सांगून पैसे घेतले अन्..."; माजी महापौरांचा नीलम गोऱ्हेंवर आरोप

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या आरोपांना माजी महापौर विनायक पांडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

सर्व आमदारांना 'छावा' चित्रपट दाखवण्यात येणार, कधी, कुठे आणि कोणी केलं नियोजन - Marathi News | Vicky Kaushal Chhaava Movie Will Be Shown To All Member Of The Legislative Assembly Maharashtra Ajit Pawar Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सर्व आमदारांना 'छावा' चित्रपट दाखवण्यात येणार, कधी, कुठे आणि कोणी केलं नियोजन

'छावा' चित्रपट महाराष्ट्रातील सर्व आमदारांना चित्रपट दाखवण्यात येणार आहे. ...

जे जे मराठी, ते ते जोपासावे; साहित्य संमेलन समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन - Marathi News | Whatever is Marathi, it should be cultivated; Deputy Chief Minister Shinde's appeal at the conclusion of the literature conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जे जे मराठी, ते ते जोपासावे; साहित्य संमेलन समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (नवी दिल्ली) : नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज यांच्या ... ...

“मला हलक्यात घेऊ नका हे नेमके कोणासाठी?”; अजित पवारांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले... - Marathi News | deputy cm ajit pawar asked about who exactly is this for do not take me lightly and eknath shinde replied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मला हलक्यात घेऊ नका हे नेमके कोणासाठी?”; अजित पवारांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले...

Deputy CM Ajit Pawar And Eknath Shinde: मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे आणि अजित पवार एका व्यासपीठावर आले होते. ...

नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर उध्दवसेनेच्या शिवसैनिकांचे आंदोलन; गोऱ्हे यांच्या वक्तव्याचे पुण्यात पडसाद - Marathi News | Uddhav Sena Shiv Sainiks protest outside Neelam Gorhe's house; Neelam Gorhe's statement has repercussions in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर उध्दवसेनेच्या शिवसैनिकांचे आंदोलन

नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचे पुण्यात पडसाद ...

“रवींद्र धंगेकरांना ताकदीने काम करायचे असेल तर एकनाथ शिंदेंशिवाय पर्याय नाही”: उदय सामंत - Marathi News | uday samant said if ravindra dhangekar wants to work with strength then there is no alternative but eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रवींद्र धंगेकरांना ताकदीने काम करायचे असेल तर एकनाथ शिंदेंशिवाय पर्याय नाही”: उदय सामंत

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: रवींद्र धंगेकर यांना आधीच पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. ...