लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यपाल भेट अचानक रद्द - Marathi News | Shiv Sena-Congress-NCP Governor's visit abruptly canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यपाल भेट अचानक रद्द

सत्ता-स्थापनेपेक्षा त्यांना आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे सांगत महाशिवआघाडीचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार होते. ...

होय, राज्यपालांना महाशिवआघाडीचे नेते भेटणार, एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण  - Marathi News | Yes, the Governor will meet the Leader of the Maha Shiva aghadi, Eknath Shinde said because | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :होय, राज्यपालांना महाशिवआघाडीचे नेते भेटणार, एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण 

राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम असला तरी, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ...

सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा मुद्दा सोडण्यास शिवसेना तयार ? - Marathi News | Shiv Sena ready to leave issue of demand Bharat Ratna for Sawarkar ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा मुद्दा सोडण्यास शिवसेना तयार ?

महाशिवआघाडीत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. त्यामुळे शिवसेनेला देखील काही मुद्दांवर माघार घ्यावी लागणार असं चित्र आहे. आता या मसुद्यातील कोणकोणत्या मुद्दावर शिवसेना नरमाईची भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  ...

सोनिया गांधी-शरद पवार भेटणार पण...; सत्तास्थापनेचा मुहूर्त 17 नोव्हेंबरनंतरच - Marathi News | Sonia Gandhi-Sharad Pawar will meet in delhi but...; government formed Only after November 17 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोनिया गांधी-शरद पवार भेटणार पण...; सत्तास्थापनेचा मुहूर्त 17 नोव्हेंबरनंतरच

राज्यात सरकार स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसचा पाठिंबा मिळाला; आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे राजभवनावर - Marathi News | Got Congress support? aditya thackrey, Eknath Shinde left for Raj Bhavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसचा पाठिंबा मिळाला; आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे राजभवनावर

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाठिंब्याचे पत्रही तयार ठेवल्याचे कळते आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : मुख्यमंत्री कोण? उद्धव, आदित्य ठाकरे की एकनाथ शिंदे? - Marathi News | Who is the Chief Minister? Uddhav, Aditya Thackeray or Eknath Shinde? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019 : मुख्यमंत्री कोण? उद्धव, आदित्य ठाकरे की एकनाथ शिंदे?

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : शिवसेनेने उद्या सत्तास्थापनेचा दावा सादर केला तर त्यांचे मुख्यमंत्री कोण असतील? ...

कल्याण तालुक्यातील दोन हजार हेक्टर भात शेतीचे नुकसान - Marathi News | heavy rain hits crops in kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण तालुक्यातील दोन हजार हेक्टर भात शेतीचे नुकसान

अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यातील ३१ हजार हेक्टर भात शेतीचे नुकसान केले आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर ठाम; योग्य वेळी योग्य निर्णय घेणार' - Marathi News | Maharashtra elections 2019: 'Uddhav Thackeray asserts as CM; Make the right decision at the right time Says Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर ठाम; योग्य वेळी योग्य निर्णय घेणार'

दरम्यान, एका हिंदी वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. ...