लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"जेव्हा-जेव्हा धनानंदाची सत्ता निरंकूश होते, तेव्हा-तेव्हा चाणक्याला चंद्रगुप्त शोधावा लागतो"; फडणवीसांचा टोला - Marathi News | Whenever Dhanananda's power is despotic Chanakya has to find Chandgupta says devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जेव्हा-जेव्हा धनानंदाची सत्ता निरंकूश होते, तेव्हा-तेव्हा चाणक्याला चंद्रगुप्त शोधावा लागतो"; फडणवीसांचा टोला

"जेव्हा जेव्हा धनानंदाची सत्ता निरंकूश होते तेव्हा तेव्हा चाणक्याला चंदगुप्त शोधावा लागतो. हेच या ठिकाणी होताना दिसते आहे." ...

"हा नियतीचा खेळ! ज्यांच्या मागे ED लावली त्यांनाच केंद्राची सुरक्षा दिली" - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha: Shivsena MLA Bhaskar Jadhav Allegations on BJP- Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हा नियतीचा खेळ! ज्यांच्या मागे ED लावली त्यांनाच केंद्राची सुरक्षा दिली"

मविआ सरकारच्या पहिल्या दिवसापासून सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न सुरू होता असा आरोप भास्कर जाधव यांनी भाजपावर केला. ...

Ajit Pawar : 'काय झाडी, काय डोंगर'वरुन अजित पवारांची तुफान फटकेबाजी, म्हणाले...'अहो शहाजीबापू!' - Marathi News | Ajit Pawar says dialog in vidhan sabha of shahajibapu patil attacks devendra fadnavis and eknath shinde | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'काय झाडी, काय डोंगर'वरुन अजित पवारांची तुफान फटकेबाजी, म्हणाले...'अहो शहाजीबापू!'

Ajit Pawar: राज्याच्या विधानसभेत बहुमत चाचणीत शिंदे सरकार उत्तीर्ण झालं असलं तरी चर्चा झाली ती अजित पवारांच्या भाषणाची! ...

हो, ही मंडळी 'ईडी'मुळेच आली, 'ईडी' म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र; फडणवीसांची जोरदार 'बॅटिंग' - Marathi News | deputy cm devendra fadnavis speaks on ed eknath shinde maharashtra vidhan sabha politics floor test | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हो, ही मंडळी 'ईडी'मुळेच आली, 'ईडी' म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र; फडणवीसांची जोरदार 'बॅटिंग'

हनुमान चालिसा म्हटलं की घर तोडणार. मी तर म्हटलं मी नशीबवान आहे. रोज सरकारच्या विरोधात बोललो तरी घर तोडण्याचा स्कोप नाही, कारण मी सरकारी घरात राहतो - फडणवीस ...

'नक्की काही तरी काळंबेरं आहे, जपून राहा'; अजित पवारांचा सल्ला, नेमकं काय म्हणाले पाहा! - Marathi News | NCP leader Ajit Pawar has taunt to Chief Minister Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नक्की काही तरी काळंबेरं आहे, जपून राहा'; अजित पवारांचा सल्ला, नेमकं काय म्हणाले पाहा!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. ...

Ajit Pawar : "एकनाथ शिंदेंचं समर्थन करता मग तुमच्या मंत्रिमंडळात फक्त रस्ते विकास महामंडळ खातंच का दिलं?" - Marathi News | NCP Ajit Pawar Slams Devendra Fadnavis Over Shivsena Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदेंचं समर्थन करता मग तुमच्या मंत्रिमंडळात फक्त रस्ते विकास महामंडळ खातंच का दिलं?"

NCP Ajit Pawar And Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं भाषण नेहमीप्रमाणे जोशपूर्ण दिसलं नाही असा टोला देखील अजित पवारांनी लगावला आहे. ...

पक्षाने मला घरी बसण्याचा आदेश दिला असता तरी बसलो असतो; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले! - Marathi News | I would have sat down if the party had ordered me to stay at home; Deputy CM Devendra Fadnavis spoke clearly! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षाने मला घरी बसण्याचा आदेश दिला असता तरी बसलो असतो; फडणवीस स्पष्टच बोलले!

भाजपा आणि शिंदे गटाला बहुमत मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. ...

Deepali Sayed : "काहीजण उद्धवसाहेब जिंकले तर काही शिंदेसाहेब जिंकले म्हणतात पण यामध्ये शिवसैनिक हरला" - Marathi News | Shivsena Deepali Sayed Tweet Over Uddhav Thackeray And Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काहीजण उद्धवसाहेब जिंकले तर काही शिंदेसाहेब जिंकले म्हणतात पण यामध्ये शिवसैनिक हरला"

Shivsena Deepali Sayed Tweet : शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी एक ट्विट केलं आहे. ...