Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
भाजपावर आरोप होत होते, की आम्ही हे सारे सत्तेसाठी करत आहोत. सत्तेला हपापलेले आहोत. परंतू पक्षाने आपण सत्तेला हपापलेले नाही, हा संदेश एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून दिला आहे. ...
Eknath Shinde And Uddhav Thackeray : "काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता'' असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना लगावला होता. याला आता मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...
Eknath Shinde : सामान्य नागरिकांमधून झालेल्या या मुख्यमंत्र्यांनी छत्री नाकारून भिजत पोलिसांची मानवंदना स्वीकारली. त्यामुळे तळागाळातील सर्व सामान्य जनतेची मनं शिंदे सरकारने जिंकली आहे. ...
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी पुढाकार घेतला असून, त्यांना यशस्वी करण्यासाठी झटणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...