लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
कोल्हापूरचे दादा आता पुण्याचे पालकमंत्री होणार का? चंद्रकांत पाटलांनी दिले 'खतरनाक' उत्तर - Marathi News | Will Kolhapur's Leader now may become Pune's Guardian Minister? Chandrakant Patil gave answer after Eknath Shinde Devendra Fadanvis Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूरचे दादा आता पुण्याचे पालकमंत्री होणार का? चंद्रकांत पाटलांनी दिले 'खतरनाक' उत्तर

अंतर्गत विरोधामुळे हे सरकार पडेल. मग एक पोकळी निर्माण होईल आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी आम्ही विचार करू. असे आम्ही म्हणत होतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ...

Eknath Shinde: "रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट होती"; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर तिरकस बाण - Marathi News | "The rickshaw puller's rickshaw was smooth yesterday"; Uddhav Thackeray's oblique arrow on Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट होती''; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर तिरकस बाण

आपला इतिहास आणि राजकीय प्रवास उलघडला. त्यावरुन, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टिका केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: ठरलं? ‘या’ दिवशी होणार शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; महत्त्वाची माहिती आली समोर - Marathi News | cabinet expansion of eknath shinde and devendra fadnavis govt likely to be on 12 or 13 july | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठरलं? ‘या’ दिवशी होणार शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; महत्त्वाची माहिती आली समोर

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार? याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. ...

कडक! एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी मिसेस मुख्यमंत्र्यांनी वाजवला ड्रम, Video तुफान व्हायरल - Marathi News | after eknath shinde became the chief minister his wife lata shinde was ecstatic the video of celebrating by playing the drum went viral social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कडक! एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी मिसेस मुख्यमंत्र्यांनी वाजवला ड्रम, Video तुफान व्हायरल

एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर ते सोमवारी ठाण्यात परतले. ...

Uddhav Thackeray: "काल समोरचा माईक खेचला, पुढे काय काय खेचतील’’, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला - Marathi News | Uddhav Thackeray: "Yesterday they pulled the front mic, what will they do next", Uddhav Takare's Eknath Shinde | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :''काल समोरचा माईक खेचला, पुढे काय काय खेचतील’’, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

Uddhav Thackeray: शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा; मंदिर समितीने दिले निमंत्रण - Marathi News | Government worship of Vitthal at the hands of Chief Minister Eknath Shinde; Invitation given by the temple committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा; मंदिर समितीने दिले निमंत्रण

एकनाथ शिंदेंना आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच महापूजेचा बहुमान मिळाला आहे. ...

Thane: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील बंगल्याबाहेर पडले झाड - Marathi News | Thane: A tree fell outside the Chief Minister Eknath Shinde's bungalow in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील बंगल्याबाहेर पडले झाड

ThaneNews: मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडी या निवास्थाबाहेर सव्र्हीस रोडजवळ वृक्ष पडल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. ...

Eknath Shinde: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट - Marathi News | Eknath Shinde: Members of Shri Vitthal Rukmini Temple Committee met Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

Eknath Shinde: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ दीप या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी त्यांना आमंत्रित केले. ...