लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप - Marathi News | BJP MLA Vijay Kumar Gavit criticizes Eknath Shinde's Shiv Sena MLA Amshaya Padvi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप

याआधी भाजपा आमदार परिणय फुके यांनी शिवसेनेचा बाप मीच अशी टीका केली होती ...

आधी अश्विनी जोशी ‘बेस्ट’, दुसऱ्या दिवशी शर्मा ‘बेस्ट’; प्रशासनात बेबनाव; २४ तासांत एक कायदेशीर दुसरी अनधिकृत - Marathi News | First Ashwini Joshi 'Best', the next day Sharma 'Best'; Discord in the administration; One legal and another unauthorized in 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी अश्विनी जोशी ‘बेस्ट’, दुसऱ्या दिवशी शर्मा ‘बेस्ट’; प्रशासनात बेबनाव; २४ तासांत एक कायदेशीर दुसरी अनधिकृत

...यामुळे नगरविकास आणि सामान्य प्रशासनातील बेबनाव समोर आला.  ...

शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले - Marathi News | Shinde, Thackeray in Delhi, discussions in Maharashtra Eknath Shinde's closed-door discussion with Amit Shah; Prime Minister meets his family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले

ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट, इंडिया आघाडीच्या बैठकीला राहणार उपस्थित ...

'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले? - Marathi News | 'The Prime Minister was gifted a statue of Mahadev because...'; What did Deputy Chief Minister Eknath Shinde say after meeting Modi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?

Eknath Shinde PM Narendra Modi News: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली. कारण...? ...

सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shiv Sena Controversy: Fear of going against the Supreme Court verdict?; Aseem Sarode big claim regarding Eknath Shinde's Delhi visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

१० व्या परिशिष्टानुसार विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय घ्यायचा असतो म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यांच्याकडे हे प्रकरण पाठवले होते असं त्यांनी सांगितले.  ...

१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष? - Marathi News | Hidden conflict between CM Devendra Fadnavis, DCM Eknath Shinde exposed; 1 post in BEST, 2 departments and 2 orders, what happened? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

विशेष म्हणजे ५ ऑगस्ट रोजी नगरविकास विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग यांनी हे आदेश एकाच दिवशी काढले. ...

“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान - Marathi News | deputy cm eknath shinde big reaction on vantara madhuri mahadevi elephant case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

Deputy CM Eknath Shinde Reaction On Vantara Mahadevi Elephant: महादेवी प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले... - Marathi News | eknath shinde delhi visit meeting with amit shah What was discussed in the meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...

Eknath Shinde Amit Shah Meeting: एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीवरून अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. अखेर आज त्यांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला. ...