लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Devendra Fadnavis Jayant Patil: "पंतप्रधान पदाच्या शर्यतीतील नेत्याला उपमुख्यमंत्रीपदी बसवणं म्हणजे..."; जयंत पाटलांचा खोचक टोला - Marathi News | Devendra Fadnavis Trolled by NCP leader Jayant Patil over Prime Minister Deputy CM post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पंतप्रधान पदाच्या शर्यतीतील नेत्याला उपमुख्यमंत्रीपदी बसवणं म्हणजे..."

"तेव्हा एकनाथ शिंदे यांना शिवसैनिकांच्या वेदना दिसल्या नाहीत का?" ...

Jayant Patil vs Eknath Shinde: "तुमची सुरतेवर स्वारी झाली अन् त्याने बदनामी महाराष्ट्राची झाली"; जयंत पाटलांचा शिंदे गटावर घणाघात - Marathi News | NCP Jayant Patil slams Eknath Shinde led Shiv Sena Rebel MLAs group for Surat Trip | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमची सुरतेवर स्वारी झाली अन् त्याने बदनामी महाराष्ट्राची झाली- जयंत पाटील

जयंत पाटील यांची मंत्र्यांसह सत्ताधाऱ्यावर जळजळीत टीका ...

"आम्हाला भीती नाही"; सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे आमनेसामने - Marathi News | "We have no fear"; CM Eknath Shinde and Aditya Thackeray in Vidhan Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्हाला भीती नाही"; सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे आमनेसामने

कुठलीही भीती आम्हाला नाही. कशाला आम्ही घाबरू असा प्रतिसवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना केला. ...

कोकणात शिंदे गटाला बळ, माजी खासदाराचे मिळालं समर्थन; मंत्री केसरकरांनी केलं स्वागत - Marathi News | Former MP Sudhir Sawant supports the Chief Minister Eknath Shinde group | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणात शिंदे गटाला बळ, माजी खासदाराचे मिळालं समर्थन; मंत्री केसरकरांनी केलं स्वागत

माजी खासदार सुधीर सावंत हे काँग्रेसमध्ये सक्रिय होते. पण त्यांनी बारा वर्षापूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. ...

अर्धा दादर तोडला अन् वरळीत जोडला; सदा सरवणकरांची मुस्कटदाबी कुणी केली? - Marathi News | MLA Sada Saravankar made accusations about the ward structure bill. Chief Minister Shinde ordered an inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्धा दादर तोडला अन् वरळीत जोडला; सदा सरवणकरांची मुस्कटदाबी कुणी केली?

वार्ड रचनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून त्यातून हे वार्ड तोडले गेले. त्यात आर्थिक व्यवहार झाले अशी चर्चाही होती. चुकीच्या पद्धतीने वार्ड रचना झाली होती त्याची लाचलुचपत खात्यामार्फत चौकशी करावी अशी मागणी आमदार सदा सरवणकर यांनी केली. ...

आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; जाणून घ्या कारण - Marathi News | MLA Praniti Shinde met Chief Minister Eknath Shinde; Find out why | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; जाणून घ्या कारण

पावसाळी अधिवेशनावेळी मुख्यमंत्र्यांशी साधला आमदार प्रणिती शिंदे यांनी संवाद ...

पंच्याहत्तरी पूर्ण करणाऱ्या ठाणेकर प्रवाशांना टीएमटीतून प्रवासाची विनामूल्य सुविधा - Marathi News | passengers Thane in  who complete 75 years of age have been given free travel facility by TMT | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पंच्याहत्तरी पूर्ण करणाऱ्या ठाणेकर प्रवाशांना टीएमटीतून प्रवासाची विनामूल्य सुविधा

वयाची 75 वर्षे पूर्ण करणाऱ्या ठाणेकर प्रवाशांना टीएमटीतून प्रवासाची विनामूल्य सुविधा देण्यात आली आहे.  ...

'धनुष्यबाण शिंदेंकडेच राहिल, कोर्टाचा निकालही शिंदेंच्याच बाजुने लागण्याची शक्यता' - Marathi News | 'Dhanushya bow to Eknath Shinde, the court verdict is also likely to be in Shinde's side', Says Ramdas Athawale on shivsena dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'धनुष्यबाण शिंदेंकडेच राहिल, कोर्टाचा निकालही शिंदेंच्याच बाजुने लागण्याची शक्यता'

विधिमंडळात फेरफटका मारण्यासाठी आल्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला ...