Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
शिवाजी पार्कवरील मेळाव्यासाठीची परवानगी आधी ठाकरे गटाने मागितलेली होती. आधी आलेल्यास परवानगी अशी भूमिका महापालिकेने घेतली तर त्यास विरोध करायचा आणि दोघांनाही परवानगी देऊ नका, अशी भूमिका शिंदे गटाकडून घेतली जाऊ शकते. ...
शिवसेना फुटल्यानंतर आमदार, खासदार आणि नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली, त्या ठाण्यातील ६७ पैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. ...
Eknath Shinde vs Uddhav Thackeray, Shivsena: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बुधवारी सकाळी १०.३० वाजता न्या.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील ५ न्यायमूर्तींचे घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. ...